Next

९ वर्षांच्या या YouTuber ने कमावले तब्बल ३० मिलीयन डॉलर्स | Highest Paid Youtubers Ryan Kaji

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2021 01:04 PM2021-01-19T13:04:01+5:302021-01-19T13:04:29+5:30

youtube च्या माध्यमातून अनेक लोक खूप प्रसिद्ध झालेले आपल्याला माहितीच असेल , पण ९ वर्षांच्या या YouTuber ने कमावले तब्बल ३० मिलीयन डॉलर्स हे ऐकून तुम्हालाही शॉक लागला असेल ना? कोण आहे हा YouTuber, अधिक जाणून घेण्यासाठी पहा हा सविस्तर व्हिडीओ -