Next

मुंबईतील 'हा' किल्ला हुंड्याच्या स्वरुपात दिला होता | Britishers Built Sewri fort as a Watchtower

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2021 01:06 PM2021-01-19T13:06:39+5:302021-01-19T13:06:58+5:30

सिवरी फोर्टला शिवडी किल्ला असं ही म्हंटलं जातं. हा किल्ला ब्रिटीशांनी वॉचटॉवर १६८० साली बांधला होता. अठराव्या शतकापर्यंत मुंबईत अनेक लहान बेटांचा समावेश होता. १६६१ मध्ये, यापैकी सात बेटांना पोर्तुगीजांनी इंग्रजांना, हुंडाच्या स्वरुपात देउन टाकलं. Siddis, आफ्रिकन वंशाचे होते आणि त्यांच्या नौदलासाठी जाणले जायचे, त्यांनी मुघलांसोबत हात मिळवला होता. ईस्ट इंडिया कंपनीच्या अंतर्गत ब्रिटीश आणि मोगल सतत युद्ध करीत होते. मोगलांचे मित्र म्हणून सिद्दींनीही इंग्रजांना शत्रू म्हणून घोषित केलं होतं.