Next

फोन बदलेल तरी सुद्धा Contacts Delete होणार नाहीत | How To Recover Contact Numbers In Your Phone?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2021 04:32 PM2021-01-19T16:32:09+5:302021-01-19T16:32:23+5:30

नवीन स्मार्टफोन विकत घेण्याचा आनंद वेगळा असतो. आणि का असू नये दिवसातील बराच वेळ आपण आपल्या मोबाईल फोन सोबतच तर घालवतो. नवीन फोन मध्ये नवनवीन ऍप्स इंस्टाल होतात, कॅमेऱ्याने फोटो काढले जातात आणि नवीन गेम्स डाउनलोड केले जातात. प्रत्येक गोष्ट करताना मजा येते पण जेव्हा गोष्ट कॉन्टेक्ट्सची येते तेव्हा अनेक मोबाईल युजरला चिंता सतावते कि कशाप्रकारे जुन्या फोनचे कॉन्टेक्ट्स नवीन फोन मध्ये आणावे. तर आज आम्ही तुम्हाला काही अश्या सोप्प्या टिप्स सांगणार आहोत, ज्याचा वापर केला तर तुम्ही कितीही फोन बदलेल तरी सुद्धा contacts delete होणार नाहीत... त्यासाठी हा video शेवट पर्यंत नक्की बघा...