Next

आणि तो मुख्यमंत्र्यासमोर घोषणा देतादेताच कोसळला | CM Shivraj Singh chauhan Jandarshan Rally

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2021 11:20 AM2021-09-30T11:20:21+5:302021-09-30T11:20:21+5:30

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी राज्यात जनदर्शन रॅली सुरू केली आहे... रॅलीच्या निमित्ताने ठिकठिकाणी जाऊन ते नागरिकांशी संवाद साधतायत.. खरगोन जिल्ह्यात एका कार्यक्रमात वेगळीच घटना घडली.... शिवराज सिंह चौहान स्टेजवर आल्यानंतर अनेक नेते मंचावर चढले... त्यावेळी एका नेत्याने घोषणाबाजी देण्यास सुरुवात केली... प्रदेश का नेता कैसा हो.. असं त्याने म्हणताच तो स्टेजवरून कोसळला..