लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जिल्हा परिषद

जिल्हा परिषद

Zp, Latest Marathi News

अकोला जिल्ह्यातील पाच तालुक्यांमधील २८ कोटींच्या कामांना मंजुरी - Marathi News | work of 28 crore get nod in akola districts five talukas | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्ह्यातील पाच तालुक्यांमधील २८ कोटींच्या कामांना मंजुरी

अकोला : दलित वस्ती विकास आराखड्यातील मंजूर कामांसाठी २८ कोटी रुपयांच्या निधी वाटपाला मंजुरी तसेच वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी अकोट, अकोला तालुक्यातील याद्या वगळता इतर याद्यांना समाजकल्याण समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. ...

हगणदरीमुक्तीसाठी जिल्हा परिषद प्रशासनाचा ‘आपल्या दारी’ उपक्रम ! - Marathi News | Zilla Parishad administration's initiative for sanitation | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :हगणदरीमुक्तीसाठी जिल्हा परिषद प्रशासनाचा ‘आपल्या दारी’ उपक्रम !

वाशिम - स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत  जिल्हा परिषदेने विशेष कुटुंब संपर्क अभियान हाती घेतले असून, १ नोव्हेंबर रोजी मंगरूळपीर तालुक्यात प्रशासन ‘आपल्या दारी’ हा उपक्रम राबविण्यात आला. ...

स्वच्छता मिशनअंतर्गत विशेष कुटुंब संपर्क अभियान ! - Marathi News | Special family connectivity campaign under cleanliness mission! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :स्वच्छता मिशनअंतर्गत विशेष कुटुंब संपर्क अभियान !

वाशिम - गाव हगणदरीमुक्त करण्यासाठी जिल्हा परिषदेने विशेष कुटुंब संपर्क अभियान हाती घेतले असून, ३१ आॅक्टोबर रोजी वाशिम तालुक्यातील पाच गावांना जिल्हा परिषदेच्या चमूने भेटी देत कुटुंबियांशी संवाद साधला. ...

बदल्यांवरून शिक्षकांमध्ये उभी फूट, बदल्यांच्या समर्थनार्थ शिक्षकांचा एक गट भेटला ‘सीईओं’ना - Marathi News | In exchange for transfers, a group of teachers got support in support of transfers, 'CEOs' | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बदल्यांवरून शिक्षकांमध्ये उभी फूट, बदल्यांच्या समर्थनार्थ शिक्षकांचा एक गट भेटला ‘सीईओं’ना

शिक्षकांना समान संधी देणारा २७ फेब्रुवारीचाच शासन निर्णय आहे. त्यामुळे या निर्णयानुसार तात्काळ बदल्या करून शिक्षकांना पदस्थापना द्यावी, अशी मागणी शिक्षकांच्या एका गटाने प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी वानखेडे यांच्याकडे  केली.  ...

लोणार तालुका विकास आराखड्यासाठी ९३ कोटी - Marathi News | 93 crores for the development of Lonar taluka development plan | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :लोणार तालुका विकास आराखड्यासाठी ९३ कोटी

लोणार : तालुक्यातील विविध ठिकाणी विकास कामे सुरु  असून, आणखी काही कामांच्या निविदा प्रक्रिया होऊन तालु क्याला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणून तालुक्याचा  चेहरामोहरा बदलणार असल्याचे प्रतिपादन आ. डॉ. संजय  रायमुलकर यांनी स्थानिक बाजार समितीमध्ये सोमवारी ...

साहित्य खरेदीसाठी लाभार्थींची उदासीनता! - Marathi News | Beneficiary apathy for the purchase of literature! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :साहित्य खरेदीसाठी लाभार्थींची उदासीनता!

वाशिम : जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागासह अन्य विभागांतर्गत राबविण्यात येणार्‍या योजनांचे साहित्य १0 महिन्यानंतरही जवळपास ७0 टक्के लाभार्थींनी खरेदी केले नाही. वारंवार सूचना देऊनही साहित्य खरेदी होत नसेल, तर त्या लाभार्थींची निवड रद्द करण्याचे नि ...

जिल्हा परिषदेत ‘कॅबिनमुक्त’ कार्यालयाचा उपक्रम! - Marathi News | Zilla Parishad 'Cabin-Free' office initiative! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :जिल्हा परिषदेत ‘कॅबिनमुक्त’ कार्यालयाचा उपक्रम!

वाशिम :  कामचुकारांना चाप बसविण्याबरोबरच कामकाजात पारदर्शकता आणण्यासाठी वाशिम जिल्हा परिषदेत विभागप्रमुखांचा अपवाद वगळता उर्वरित कुणालाच ‘कॅबिन’ न देण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला. या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली असून, अन्य अधिकार्‍यांच्या कॅब ...

दिवाळी सणाच्या कालावधीत कार्यालयीन स्वच्छता करून जिल्हा परिषक कर्मचाऱ्यांनी पालटले रेकॉर्ड रुपडे - Marathi News | District collective employees shifted their records during office cleaning during the festival of Diwali | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दिवाळी सणाच्या कालावधीत कार्यालयीन स्वच्छता करून जिल्हा परिषक कर्मचाऱ्यांनी पालटले रेकॉर्ड रुपडे

जिल्हा परिषदेच्या सर्वच विभागाच्या कर्मचाऱ्यांसह अधिकाऱ्यांनीही दिवाळी सणाच्या कालावधीत सुट्या न घेता शनिवार व रविवारीही काम करीत अभिलेख वर्गीकरण व व्यवस्थापनाचे काम पूर्ण केल्याने हा बदल दिसून येत आहे ...