मुंबई : ठाणे जिल्हा परिषद व त्याअंतर्गतच्या पाच पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी तसेच इतर विविध ठिकाणच्या आठ रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांकरिता 13 डिसेंबर 2017 रोजी मतदान होणार असल्याची घोषणा राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे ...
कीटकनाशकांसह इतर कृषी उत्पादकांच्या विक्रीबाबतच्या धोरणात बदल करण्यात आला आहे. तसा आदेश जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाला प्राप्त झाला आहे. त्यामध्ये कीटकनाशकेदर्जेदार असले तरी विक्री करताना त्याचा परवाना कृषिसेवा केंद्रचालकाकडे असणे बंधनकारक आहे. ...
वाशिम: जिल्ह्यातील नावली (ता.रिसोड) या गावातील जिल्हा परिषद शाळेत कार्यरत शिक्षकांची झालेली बदली विनाविलंब रद्द करण्यात यावी, या मागणीसाठी पालकांनी अभिनव आंदोलन करीत चक्क जिल्हा परिषदेसमोरच सोमवारी शाळा भरविली. ...
खामगाव: येथील उप माहिती कार्यालयातील दोन कर्मचार्यांवर कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे. दरम्यान, यापैकी एका कर्मचार्यावर निलंबनाची टांगती तलवार कायम असल्याची खात्रीलायक माहिती आहे. ...
खामगाव: येथील उपमाहिती कार्यालयाला लागलेले ‘बेशिस्ती’चे ग्रहण दूर करण्यासाठी वरिष्ठ स्तरावरून प्रयत्न केल्या जात आहेत. शासकीय सुटी नसतानाही कार्यालय दोन दिवस बंद असल्याचा प्रकार उजेडात या आठवड्यात उघडकीस आला. ...
वाशिम - चाळीसगावच्या गटविकास अधिकाºयांना आत्महत्येस प्रवृत्त करण्याच्या घटनेचा तसेच यवतमाळ येथील माध्यमिक शिक्षणाधिकाºयांना झालेल्या मारहाणीचा निषेध म्हणून जिल्हा परिषदेतील महाराष्ट्र विकास सेवेतील सर्व अधिकाºयांनी ३ नोव्हेंबर रोजी लेखनी व कामबंद आंद ...
जिल्ह्यातील २६७ बचत गटांचे नवीन खाते उघडण्यासाठी बँका टाळाटाळ करीत असल्याने शासनाकडून प्राप्त झालेला १ कोटी ८० लाखांचा निधी मागील सहा महिन्यापासून पडून आहे़ तर दुसरीकडे १३० बँक शाखेत १६ कोटींचे कर्ज प्रकरणे प्रलंबीत आहेत. ...