सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते. Read More
Jyestha Purnima 2024: आज २१ जून रोजी जागतिक योग दिवस आहे. या मुहूर्तावर शुक्ल योगासह अनेक फायदेशीर योग तयार होत आहेत, ज्यामुळे पाच राशींना घसघशीत आर्थिक लाभ होणार आहे. शुक्रवार हा भौतिक सुखसोयींचा स्वामी शुक्र आणि संपत्तीची देवी लक्ष्मीला समर्पित आहे ...
Love Life: दाम्पत्याचे वैवाहिक आयुष्य हे एकमेकांच्या समजून घेण्यावर अवलंबून असते. मान दिला, प्रेम दिलं, काळजी घेतली आणि आहे तसा स्वीकार केला तर या विश्वात तुम्ही कोणाशीही नाते जोडू शकता. नवरा बायकोचे नाते तर सर्वात जवळचे. त्यात या गोष्टींचा समावेश झा ...
नवग्रहांशिवाय असा एक ग्रह आहे, ज्याचा कुंडलीतील स्थितीनुसार प्रभाव पाहिला जातो. हा ग्रह तब्बल ७ वर्षांनी एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. जाणून घ्या... ...