लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राशी भविष्य

राशी भविष्य, फोटो

Zodiac sign, Latest Marathi News

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.
Read More
चंद्र-मंगळ युती: ६ राशींवर महालक्ष्मीची असीम कृपा, परदेशी वारीचा योग, पद-प्रतिष्ठा वाढेल! - Marathi News | moon and mars conjunction 2024 these 6 zodiac signs get success positive impact of chandra and mangal mahalaxmi yog 2024 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :चंद्र-मंगळ युती: ६ राशींवर महालक्ष्मीची असीम कृपा, परदेशी वारीचा योग, पद-प्रतिष्ठा वाढेल!

महालक्ष्मी राजयोग कोणत्या राशींना शुभ, फलदायी ठरू शकतो, कोणत्या राशी लकी ठरू शकतील? जाणून घ्या... ...

जुलै प्रारंभ: ‘या’ राशींवर हरिहराची कृपा, पदोन्नती-पगारवाढ; धनलाभाची संधी, शुभ-लाभाचा काळ! - Marathi News | weekly horoscope 30 june 2024 to 06 july 2024 saptahik rashi bhavishya know what your rashi says in marathi | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :जुलै प्रारंभ: ‘या’ राशींवर हरिहराची कृपा, पदोन्नती-पगारवाढ; धनलाभाची संधी, शुभ-लाभाचा काळ!

Weekly Horoscope: हा आगामी कालावधी तुमच्यासाठी कसा असेल? जाणून घ्या, तुमचे या आठवड्याचे साप्ताहिक राशीभविष्य… ...

गजकेसरी योग: ८ राशींना लाभच लाभ, भाग्याचा काळ; यश-प्रगती, पदोन्नती-नफा कमवायची संधी! - Marathi News | gajakesari yoga vrishabha rashi 2024 know about these 8 zodiac signs get positive success benefits guru chandra gaj kesari yoga | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :गजकेसरी योग: ८ राशींना लाभच लाभ, भाग्याचा काळ; यश-प्रगती, पदोन्नती-नफा कमवायची संधी!

गजकेसरी योग हा अतिशय शुभ फलदायी मानला जातो. कोणत्या राशींवर शुभ प्रभाव दिसण्याची शक्यता असल्याचे सांगितले जाते? जाणून घ्या... ...

१२ वर्षांनी गुरु-मंगल योग: ५ राशींना मंगलमय काळ, गुरुची कृपा; सुख-समृद्धी, पद-पैसा वाढ! - Marathi News | jupiter mars conjunction taurus 2024 these 5 zodiac signs get benefits positive success of guru mangal yuti in vrishabha rashi 2024 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :१२ वर्षांनी गुरु-मंगल योग: ५ राशींना मंगलमय काळ, गुरुची कृपा; सुख-समृद्धी, पद-पैसा वाढ!

गुरु आणि मंगळ यांचा युती योग अनेकार्थाने विशेष आणि महत्त्वाचा मानला जातो. कोणत्या राशींना सकारात्मक ठरू शकेल? ते जाणून घ्या... ...

बुध उदय: ७ राशींवर सकारात्मक प्रभाव, जीवनात यश; पैशांची बचत शक्य, सुखाचा, आनंदाचा काळ! - Marathi News | budh uday mithun rashi 2024 these 7 zodiac signs get success and positive impact | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :बुध उदय: ७ राशींवर सकारात्मक प्रभाव, जीवनात यश; पैशांची बचत शक्य, सुखाचा, आनंदाचा काळ!

बुध उदय होणे म्हणजे नेमके काय? कोणत्या राशींना लाभ प्राप्त होऊ शकतो? जाणून घ्या... ...

४ ग्रहांचे गोचर: ८ राशींना जुलै जबरदस्त, यश-प्रगतीची अपार संधी; धनलाभाचे योग, अनुकूल काळ! - Marathi News | planet transit in july 2024 know about these 8 zodiac signs impact of graha gochar in july 2024 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :४ ग्रहांचे गोचर: ८ राशींना जुलै जबरदस्त, यश-प्रगतीची अपार संधी; धनलाभाचे योग, अनुकूल काळ!

जुलै महिना काही राशींना अनुकूल, सकारात्मक आणि लाभदायक ठरू शकतो. जाणून घ्या... ...

मंगळ गोचर: ७ राशींना अनुकूल, प्रतिष्ठा-कीर्तीत वाढ; पगारवाढीचे योग, गुंतवणुकीत लाभ! - Marathi News | mars transit in taurus 2024 these 7 zodiac signs get prosperity and positive effect of mangal gochar in vrishabh rashi 2024 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :मंगळ गोचर: ७ राशींना अनुकूल, प्रतिष्ठा-कीर्तीत वाढ; पगारवाढीचे योग, गुंतवणुकीत लाभ!

मंगळाचे होणारे राशीपरिवर्तन काही राशींना उत्तम लाभाचे ठरू शकेल, असे सांगितले जात आहे. जाणून घ्या... ...

स्वराशीत शनी वक्री: ५ राशींना ४ महिने सर्वोत्तम काळ, नोकरीत पद-पैसा वाढ; लाभच लाभ, शुभ होईल! - Marathi News | saturn retrograde in aquarius 2024 these 5 zodiac signs lucky get shani dev blessings benefits of shani vakri in kumbh rashi 2024 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :स्वराशीत शनी वक्री: ५ राशींना ४ महिने सर्वोत्तम काळ, नोकरीत पद-पैसा वाढ; लाभच लाभ, शुभ होईल!

Shani Vakri June 2024: शनी वक्री झाल्याने काही राशींच्या व्यक्तींना शेअर मार्केटमध्ये फायदा, व्यवसायात नफा, अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता असल्याचे सांगितले जात आहे. जाणून घ्या... ...