लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राशी भविष्य

राशी भविष्य, फोटो

Zodiac sign, Latest Marathi News

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.
Read More
पिता-पुत्रांचा षडाष्टक योग: ५ राशींना संमिश्र, गैरसमज-खर्चात वाढ; सावध राहावे, अडचणींचा काळ! - Marathi News | surya and shani shadashtak yoga july 2024 know about these 5 zodiac signs may face problems | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :पिता-पुत्रांचा षडाष्टक योग: ५ राशींना संमिश्र, गैरसमज-खर्चात वाढ; सावध राहावे, अडचणींचा काळ!

शनी आणि सूर्य या ग्रहांचा प्रतिकूल मानला गेलेला षडाष्टक योग जुळून येत आहे. कोणत्या राशींनी काय काळजी घ्यावी? जाणून घ्या... ...

शुक्राचा कर्क प्रवेश: ७ राशींना वरदान काळ, सन्मान-संपत्तीत वाढ शक्य; उत्तम यश, लाभच लाभ! - Marathi News | venus transit in cancer zodiac signs july 2024 know about effect and impact on all zodiac signs of shukra gochar kark rashi july 2024 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :शुक्राचा कर्क प्रवेश: ७ राशींना वरदान काळ, सन्मान-संपत्तीत वाढ शक्य; उत्तम यश, लाभच लाभ!

शुक्र ग्रहाचे गोचर कोणत्या राशींसाठी अनुकूल, सकारात्मक प्रभावाचे ठरू शकेल? कोणत्या राशींना धनलाभ होऊ शकेल? जाणून घ्या... ...

अंगारकी विनायक चतुर्थीला अद्भूत योग: ‘या’ राशींना उत्तम, लाभच लाभ; गणपती बाप्पा शुभ करेल! - Marathi News | angarki vinayaka chaturthi july 2024 know about impact and effect on all zodiac sings of ashadhi vinayak chaturthi angarak yog 2024 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :अंगारकी विनायक चतुर्थीला अद्भूत योग: ‘या’ राशींना उत्तम, लाभच लाभ; गणपती बाप्पा शुभ करेल!

Angarki Vinayaka Chaturthi 2024 Ashadhi July 2024: अंगारकी विनायक चतुर्थीला कोणत्या राशींवर कसा प्रभाव पडू शकेल? कोणते विशेष योग जुळून येत आहेत? जाणून घ्या... ...

साप्ताहिक राशीभविष्य: या राशीच्या लोकांसाठी फलदायी असणार आठवडा; मोठे काम पूर्ण होईल - Marathi News | Weekly Horoscope A fruitful week forthis zodiac sign people big work will be done | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :साप्ताहिक राशीभविष्य: या राशीच्या लोकांसाठी फलदायी असणार आठवडा; मोठे काम पूर्ण होईल

Weekly Horoscope: तुमच्यासाठी ०७ जुलै २०२४ ते १३ जुलै २०२४ हा कालावधी कसा असेल? जाणून घ्या, तुमचे या आठवड्याचे साप्ताहिक राशीभविष्य… ...

Astrology: तुमचा स्वभाव तुमच्या राशीच्या गुणांसारखा आहे का? लगेच तपासून बघा! - Marathi News | Astrology: Does your personality match your zodiac sign? Check it out now! | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :Astrology: तुमचा स्वभाव तुमच्या राशीच्या गुणांसारखा आहे का? लगेच तपासून बघा!

Astrology: ज्योतिष शास्त्रात जन्म वेळेनुसार जन्म राशी आणि राशीच्या अद्याक्षरावरून बाळाचे नाव ठरवले जाते. जन्माच्या वेळेचे ग्रहमान आपण कोणत्या राशीत जन्माला आलो आहोत हे ठरवते. एकूण बारा राशी आहेत आणि या प्रत्येक राशीचे स्वतःचे वैशिष्ट्य आहे. राशीवरून ...

मंगळ गोचराने गुरुशी युती योग: ७ राशी लकी, अचानक मोठे लाभ; नोकरीत पदोन्नती; सुखाचा काळ! - Marathi News | mars transit taurus 2024 these 7 zodiac signs lucky get positive benefits success of mangal gochar vrishabha rashi and yuti with guru | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :मंगळ गोचराने गुरुशी युती योग: ७ राशी लकी, अचानक मोठे लाभ; नोकरीत पदोन्नती; सुखाचा काळ!

नवग्रहांचा सेनापती मानला गेलेला मंगळ ग्रहाच्या गोचराने कोणत्या राशींसाठी मंगलमय काळ सुरू होऊ शकतो? जाणून घ्या... ...

केतु नक्षत्र गोचर: ५ राशींना इच्छापूर्ती काळ, बचत करणे शक्य; नोकरीत लाभ, गुंतवणुकीतून फायदा - Marathi News | ketu hasta nakshatra gochar 2024 these 5 zodiac signs get success benefits and profit | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :केतु नक्षत्र गोचर: ५ राशींना इच्छापूर्ती काळ, बचत करणे शक्य; नोकरीत लाभ, गुंतवणुकीतून फायदा

केतु नक्षत्र गोचर करणार असून, कोणत्या राशींवर कसा सकारात्मक प्रभाव पडू शकेल? ते जाणून घ्या... ...

चंद्र-मंगळ युती: ६ राशींवर महालक्ष्मीची असीम कृपा, परदेशी वारीचा योग, पद-प्रतिष्ठा वाढेल! - Marathi News | moon and mars conjunction 2024 these 6 zodiac signs get success positive impact of chandra and mangal mahalaxmi yog 2024 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :चंद्र-मंगळ युती: ६ राशींवर महालक्ष्मीची असीम कृपा, परदेशी वारीचा योग, पद-प्रतिष्ठा वाढेल!

महालक्ष्मी राजयोग कोणत्या राशींना शुभ, फलदायी ठरू शकतो, कोणत्या राशी लकी ठरू शकतील? जाणून घ्या... ...