लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राशी भविष्य

राशी भविष्य, फोटो

Zodiac sign, Latest Marathi News

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.
Read More
साप्ताहिक राशीभविष्य : ७ राशींना धनलाभ होणार, शुभवार्ता समजणार; सुख-समृद्धीचा काळ! - Marathi News | weekly horoscope 2 june 2024 to 8 june 2024 saptahik rashi bhavishya know what your rashi says in marathi | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :साप्ताहिक राशीभविष्य : ७ राशींना धनलाभ होणार, शुभवार्ता समजणार; सुख-समृद्धीचा काळ!

Weekly Horoscope: २ जून २०२४ ते ८ जून २०२४ हा कालावधी तुमच्यासाठी कसा असेल? जाणून घ्या, तुमचे या आठवड्याचे साप्ताहिक राशीभविष्य… ...

मंगळाचे स्वराशीत गोचर: ६ राशींना अच्छे दिन, जबरदस्त यश-लाभ; मेहनतीचे योग्य फल, मंगलमय काळ! - Marathi News | mars transit in aries 2024 these 6 zodiac signs lucky and get positive impact of mangal gochar in mesh rashi 2024 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :मंगळाचे स्वराशीत गोचर: ६ राशींना अच्छे दिन, जबरदस्त यश-लाभ; मेहनतीचे योग्य फल, मंगलमय काळ!

मंगळ ग्रहाच्या गोचरामुळे रुचक राजयोग निर्माण होत असून, काही राशींना शुभ लाभ प्राप्त होऊ शकेल, असे सांगितले जात आहे. ...

वृषभ राशीत चतुर्ग्रही योग: ७ राशींना राजयोग, वरदान काळ; व्यापारात नफा, उत्पन्न वाढ, शुभ-लाभ! - Marathi News | chaturgrahi yoga in vrishabha rashi 2024 these 7 zodiac signs lucky and get rajyoga benefits in job career and business | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :वृषभ राशीत चतुर्ग्रही योग: ७ राशींना राजयोग, वरदान काळ; व्यापारात नफा, उत्पन्न वाढ, शुभ-लाभ!

वृषभ राशीत चतुर्ग्रही योग जुळून येत आहे. कोणत्या राशीच्या व्यक्तींना लाभ आणि चांगला फायदा प्राप्त होऊ शकेल, ते जाणून घ्या... ...

१८ वर्षांनी राहु शनी नक्षत्रात गोचर: ७ राशींना लॉटरी, शेअर बाजारात फायदा; प्रमोशन, धनलाभ योग! - Marathi News | rahu nakshatra gochar in uttara bhadrapada these 7 zodiac sign get benefits and positive impact | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :१८ वर्षांनी राहु शनी नक्षत्रात गोचर: ७ राशींना लॉटरी, शेअर बाजारात फायदा; प्रमोशन, धनलाभ योग!

राहु कोणत्या नक्षत्रात गोचर करणार? राहुचा होत असलेला नक्षत्रबदल कोणत्या राशींना उत्तम फलदायी ठरू शकेल, ते जाणून घ्या... ...

१२ वर्षांनी गजलक्ष्मी राजयोग: ८ राशींवर लक्ष्मीकृपा, उत्पन्न वाढ; नवी नोकरीची संधी, शुभ होईल - Marathi News | gajalakshmi rajyog 2024 guru shukra in vrishabha rashi these 8 zodiac signs get lakshmi devi blessings benefits prosperity of jupiter and venus in taurus 2024 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :१२ वर्षांनी गजलक्ष्मी राजयोग: ८ राशींवर लक्ष्मीकृपा, उत्पन्न वाढ; नवी नोकरीची संधी, शुभ होईल

वृषभ राशीत जुळून आलेल्या गजलक्ष्मी राजयोगाचा कोणत्या राशींवर शुभ प्रभाव पडू शकेल? जाणून घ्या... ...

गुरु उदय: ६ राशींवर गुरुकृपा, परदेशातून उत्तम लाभ; उत्पन्न वाढीचे योग, इच्छापूर्तीचा काळ! - Marathi News | guru uday june 2024 these 6 zodiac signs get benefits and positive effect in job career business | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :गुरु उदय: ६ राशींवर गुरुकृपा, परदेशातून उत्तम लाभ; उत्पन्न वाढीचे योग, इच्छापूर्तीचा काळ!

जून महिन्यात होत असलेला गुरुचा उदय काही राशींना शुभलाभदायी, फायदेशीर ठरू शकतो, असे सांगितले जात आहे. जाणून घ्या... ...

६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना जून ठरेल शानदार, नवीन ओळख फायदेशीर; सुवर्ण संधी, सुखाचा काळ! - Marathi News | 6 planets transit in June 2024 these 6 zodiac signs positive impact and effect | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना जून ठरेल शानदार, नवीन ओळख फायदेशीर; सुवर्ण संधी, सुखाचा काळ!

जून महिन्यात अनेक ग्रहांचे गोचर होणार असून, याचा कोणत्या राशींना लाभ मिळू शकेल, ते जाणून घ्या... ...

साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींवर बाप्पाची कृपा, शासकीय कामात लाभ; पदोन्नती योग; व्यापारवृद्धी! - Marathi News | weekly horoscope 26 may 2024 to 01 june 2024 saptahik rashi bhavishya know what your rashi says in marathi | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींवर बाप्पाची कृपा, शासकीय कामात लाभ; पदोन्नती योग; व्यापारवृद्धी!

Weekly Horoscope: २६ मे २०२४ ते ०१ जून २०२४ हा कालावधी तुमच्यासाठी कसा असेल? जाणून घ्या, तुमचे या आठवड्याचे साप्ताहिक राशीभविष्य… ...