लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राशी भविष्य

राशी भविष्य, फोटो

Zodiac sign, Latest Marathi News

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.
Read More
२३ मेपासून मीन राशीत हंस योग: शुक्राचे गोचर ‘या’ ८ राशींना फायदेशीर; लक्ष्मी देवीची कृपा - Marathi News | venus transit aries 2022 jupiter in pisces these 8 zodiac signs get benefits of hans yoga in meen and shukra gochar in mesh rashi | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :२३ मेपासून मीन राशीत हंस योग: शुक्राचे गोचर ‘या’ ८ राशींना फायदेशीर; लक्ष्मी देवीची कृपा

शुक्राच्या मेष राशीतील प्रवेशानंतर गुरु मीन राशीत अधिक शुभ स्थितीत येत असून, याचा कोणत्या राशींना काय लाभ मिळू शकेल, ते जाणून घ्या... ...

१०० वर्षांनी अद्भूत योग: ‘या’ ६ राशींवर होणार शनिदेव प्रसन्न; भाग्योदय, राजयोगाचे संकेत! - Marathi News | saturn transit 2022 amazing yog after 100 years these 6 zodiac signs get auspicious rajyoga benefits of shani dev gochar 2022 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :१०० वर्षांनी अद्भूत योग: ‘या’ ६ राशींवर होणार शनिदेव प्रसन्न; भाग्योदय, राजयोगाचे संकेत!

कर्मफलदाता न्यायाधीश असलेल्या शनिदेवाच्या कृपेने कोणत्या राशींना धनलाभासह नानाविध फायदे मिळू शकतात, तुमची रास कोणती? जाणून घ्या... ...

त्रिग्रही योग: ‘या’ ७ राशीच्या व्यक्तींना समस्याकारक काळ; काय काळजी घ्यावी? जाणून घ्या - Marathi News | mars transit pisces 2022 these 7 zodiac signs may face trouble of trigrahi yog mangal gochar in meen rashi | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :त्रिग्रही योग: ‘या’ ७ राशीच्या व्यक्तींना समस्याकारक काळ; काय काळजी घ्यावी? जाणून घ्या

नवग्रहांचा सेनापती मानल्या गेलेल्या मंगळाच्या राशीबदलामुळे मीन राशीत त्रिग्रही योग जुळून येत आहे. ...

Vaishakh Purnima 2022: १७६ वर्षांनी वैशाख पौर्णिमेला अद्भूत योग! ‘या’ ४ राशींच्या घरी धनाची तिजोरी भरणार; लाभच लाभ - Marathi News | vaishakh purnima 2022 lunar eclipse amazing yoga after 176 years these 4 zodiac signs get benefits of chandra grahan may 2022 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :१७६ वर्षांनी वैशाख पौर्णिमेला अद्भूत योग! ‘या’ ४ राशींच्या घरी धनाची तिजोरी भरणार; लाभच लाभ

Vaishakh Purnima 2022: वैशाख म्हणजेच बुद्धपौर्णिमेला यंदाचे पहिले चंद्रग्रहण असून, कोणत्या राशीच्या व्यक्तींना याचा फायदा मिळेल? जाणून घ्या... ...

Vrishabha Sankranti 2022: सूर्याचा वृषभ प्रवेश: ‘या’ ६ राशीच्या व्यक्तींना यशकारक काळ; आर्थिक स्थितीत होईल वृद्धी - Marathi News | sun transit taurus 2022 these 6 zodiac signs get benefits in career job and money of surya gochar vrishabha sankranti | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :सूर्याचा वृषभ प्रवेश: ‘या’ ६ राशीच्या व्यक्तींना यशकारक काळ; आर्थिक स्थितीत होईल वृद्धी

Vrishabha Sankranti 2022: नवग्रहांचा राजा सूर्य वृषभ राशीत प्रवेश करणार असून, नेमक्या कोणत्या राशीच्या व्यक्तींना त्याचा लाभ होऊ शकेल, ते जाणून घ्या... ...

Weekly Horoscope: साप्ताहिक राशीभविष्य - 08 ते 14 मे 2022; धनलाभाच्या दृष्टीने चांगला काळ; 'हे' दिवस तुमच्यासाठी असतील खास - Marathi News | Weekly Horoscope 08 to 14 May 2022; Good times in terms of money, expected response in love; These days will be special for you | Latest rashi-bhavishya Photos at Lokmat.com

राशीभविष्य :साप्ताहिक राशीभविष्य- 08 ते 14 मे 2022;धनलाभाच्या दृष्टीने चांगला काळ; हे दिवस तुमच्यासाठी असतील खास

Weekly Horoscope 08 to 14 May 2022: कसा असेल तुमचा हा आठवडा, जाणून घ्या... -विजय देशपांडे ( ज्योतिष विशारद ) ...

मे महिन्यात अनेक राजयोग: ‘या’ ४ राशींच्या व्यक्ती खूपच लकी; धनलाभासह फायदेशीर काळ - Marathi News | astrology prediction for may 2022 these 4 zodiac sign have rajyog and will get success in career business and job | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :मे महिन्यात अनेक राजयोग: ‘या’ ४ राशींच्या व्यक्ती खूपच लकी; धनलाभासह फायदेशीर काळ

ज्योतिषशास्त्रानुसार, एकूण ३२ प्रकारचे राजयोग असल्याचे सांगितले जाते. जाणून घ्या... ...

मे महिना होणार ‘या’ ८ राशींवर मेहेरबान; धनदेवता कुबेराचा राहील आशीर्वाद, धनलाभाचा उत्तम काळ - Marathi News | know about which planets will transit in may 2022 and these 8 zodiac signs get benefits | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :मे महिना होणार ‘या’ ८ राशींवर मेहेरबान; धनदेवता कुबेराचा राहील आशीर्वाद, धनलाभाचा उत्तम काळ

मे महिन्यात तीन मोठे ग्रह मार्गी तर एक ग्रह वक्री मार्गाने राशी परिवर्तन करेल. जाणून घ्या... ...