लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राशी भविष्य

राशी भविष्य, फोटो

Zodiac sign, Latest Marathi News

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.
Read More
सूर्याचा मिथुन प्रवेश: ‘या’ ५ राशींना धनलाभाच्या संधी; यश, प्रगतीसह फायदेशीर कालावधी - Marathi News | mithun sankranti sun transit gemini 2022 these 5 zodiac get auspicious benefits of surya in mithun rashi | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :सूर्याचा मिथुन प्रवेश: ‘या’ ५ राशींना धनलाभाच्या संधी; यश, प्रगतीसह फायदेशीर कालावधी

Mithun Sankranti Sun Transit Gemini 2022: सूर्याचा मिथुन राशीतील प्रवेश म्हणजेच मिथुन संक्रांतीचा काळ काही राशीच्या व्यक्तींना शुभलाभदायक ठरू शकेल. जाणून घ्या... ...

१४ जूनला राहुचा भरणी प्रवेश: ‘या’ ८ राशींचे नशीब चमकेल; वर्षभर धन-संपत्तीचा वर्षाव, लाभच लाभ - Marathi News | rahu transit bharani nakshatra june 2022 these 8 zodiac signs luck shine and get wealth benefits of rahu gochar in bharani | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :१४ जूनला राहुचा भरणी प्रवेश: ‘या’ ८ राशींचे नशीब चमकेल; वर्षभर धन-संपत्तीचा वर्षाव, लाभच लाभ

राहुच्या नक्षत्रबदलाचा नेमक्या कोणत्या राशींना कसा लाभ मिळू शकेल, अन्य राशींनी काय काळजी घ्यावी? जाणून घ्या... ...

मिथुन संक्रांत: सूर्य संक्रमणाचा ‘या’ ५ राशींना संमिश्र काळ; नेमकी काय काळजी घ्यावी? - Marathi News | sun transit gemini 2022 these 5 zodiac signs may face some problems during surya gochar mithun sankranti 2022 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :मिथुन संक्रांत: सूर्य संक्रमणाचा ‘या’ ५ राशींना संमिश्र काळ; नेमकी काय काळजी घ्यावी?

मिथुन संक्रांतीच्या कालावधीत कोणत्या राशीच्या व्यक्तींना नेमके काय टाळावे? जाणून घ्या... ...

१८ जूनला महालक्ष्मी योग: बुध-शुक्र युतीचा ‘या’ ५ राशींना भाग्याची उत्तम साथ, भरभराटीचा काळ - Marathi News | venus mercury conjunction mahalaxmi yoga 2022 5 zodiac signs luck can shine of budh shukra yuti lakshmi narayan yoga in vrishabha | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :१८ जूनला महालक्ष्मी योग: बुध-शुक्र युतीचा ‘या’ ५ राशींना भाग्याची उत्तम साथ, भरभराटीचा काळ

Mahalakshmi Narayan Yoga 2022: या अद्भूत योगामुळे काही राशीच्या व्यक्तींना लक्ष्मी-नारायणाचे शुभाशिर्वाद प्राप्त होऊ शकतील. जाणून घ्या... ...

Weekly Horoscope: साप्ताहिक राशीभविष्य - ०५ ते ११ जून २०२२; मीन राशीच्या लोकांसाठी धोक्याची घंटा, पाहा कसा असेल तुमचा आठवडा - Marathi News | Weekly Horoscope - 05 to 11 June 2022; Alarm bells for Pisces people, see what your week will be like | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :साप्ताहिक राशीभविष्य - ०५ ते ११ जून २०२२; मीन राशीच्या लोकांसाठी धोक्याची घंटा, पाहा कसा असेल तुमचा

05-06-2022 रविवार Year Name : शुभकृत, उत्तरायण तिथी : ज्येष्ठ शुक्ल​ षष्ठी नक्षत्र : आश्लेषा अमृत काळ : 15:53 to 17:32 वर्ज्यं : 18:15 to 19:50 दुमुहुर्त काळ : 16:21 to 17:9 राहूकाळ : 17:32 to 19:11 ...

Saturn Retrograde 2022: ५ जूनला शनी वक्री: ‘या’ ५ राशीच्या व्यक्तींवर शनिदेवांची कृपा; उत्तम फायदेशीर काळ - Marathi News | saturn retrograde aquarius 5 june 2022 these 5 zodiac signs will get good profit of shani vakri in kumbh rashi 2022 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :५ जूनला शनी वक्री: ‘या’ ५ राशीच्या व्यक्तींवर शनिदेवांची कृपा; उत्तम फायदेशीर काळ

Saturn Retrograde 2022: शनी वक्री होणे ही महत्त्वाची घटना मानली जात असून, नेमक्या कोणत्या राशीच्या व्यक्तींना त्याचा उत्तम लाभ मिळू शकेल? पाहा... ...

June 2022 Astrology: जून महिना: ५ राशींना उत्तम लाभ, ५ राशींसाठी संमिश्र काळ; तुमची रास कोणती? - Marathi News | june planetary transit 2022 these 5 zodiac signs may face problems and these 5 gets tremendous benefits in june 2022 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :जून महिना: ५ राशींना उत्तम लाभ, ५ राशींसाठी संमिश्र काळ; तुमची रास कोणती?

June 2022 Astrology: जून महिन्यात मराठी वर्षातील ज्येष्ठ मासारंभ होत असून, सदर काळ कोणत्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल? जाणून घ्या... ...

Shani Jayanti 2022: ३० वर्षांनी शनी जयंतीला दुर्मिळ योग: केवळ ‘या’ ३ राशींना धनलाभाचे योग; फायदेशीर काळ - Marathi News | know about these 3 zodiac signs get auspicious profit and shubh yoga on shani jayanti 2022 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :३० वर्षांनी शनी जयंतीला दुर्मिळ योग: केवळ ‘या’ ३ राशींना धनलाभाचे योग; फायदेशीर काळ

Shani Jayanti 2022: नेमक्या कोणत्या राशीच्या व्यक्तींवर सूर्यपुत्र शनीदेव प्रसन्न असू शकतील? पाहा, शनी जयंतीचे अद्भूत योग आणि मान्यता... ...