लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राशी भविष्य

राशी भविष्य, फोटो

Zodiac sign, Latest Marathi News

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.
Read More
जुलै महिन्यात ५ ग्रहांचे परिवर्तन: ‘या’ ५ राशींना उत्तम काळ, ५ राशींसाठी संमिश्र; जाणून घ्या - Marathi News | 5 planets change position in july month 2022 these 5 zodiac signs get benefits and 5 get mixed effect of graha gochar in july 2022 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :जुलै महिन्यात ५ ग्रहांचे परिवर्तन: ‘या’ ५ राशींना उत्तम काळ, ५ राशींसाठी संमिश्र; जाणून घ्या

जुलै महिन्यात नवग्रहातील दोन अत्यंत महत्त्वाचे ग्रह वक्री होतील. याचा सर्व राशींवर प्रभाव पडेल, असे सांगितले जाते. पाहा, डिटेल्स... ...

उद्धव ठाकरेंवर 'गुरू' रुसलाय, ८ जुलैपर्यंतचा काळ शिवसेनेसाठी कठीण; वाचा कुंडली काय सांगतेय! - Marathi News | uddhav thackeray maha vikas aghadi govt in trouble difficult condition of guru and shukra position know janm kundali what says | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :उद्धव ठाकरेंवर 'गुरू' रुसलाय, ८ जुलैपर्यंतचा काळ शिवसेनेसाठी कठीण; वाचा कुंडली काय सांगतेय!

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची रास कोणती? महाविकास आघाडी सरकार तरणार की पडणार? शिवसेना पक्ष आणि त्यांच्या कुंडलीतील ग्रहस्थिती नेमकं काय सांगते? जाणून घ्या... ...

मंगळ राहु अंगारक योग: ‘या’ ४ राशींना आव्हानात्मक; कठीण काळात काय करु नये? जाणून घ्या - Marathi News | mangal rahu conjunction 2022 these 4 zodiac signs may get trouble in angarak yoga of mangal rahu yuti in mesh rashi | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :मंगळ राहु अंगारक योग: ‘या’ ४ राशींना आव्हानात्मक; कठीण काळात काय करु नये? जाणून घ्या

मंगळ आणि राहुच्या युतीने तयार होत असलेला अंगारक योग प्रतिकूल मानला जातो. पाहा, डिटेल्स... ...

गुरु वक्री: ‘या’ ४ राशींना पुढील ११९ दिवस उत्तम; धनलाभाचे योग, सुख-समृद्धीकारक काळ - Marathi News | jupiter retrograde in pisces 2022 these 4 zodiac signs get benefits in career wealth of guru vakri in meen rashi 2022 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :गुरु वक्री: ‘या’ ४ राशींना पुढील ११९ दिवस उत्तम; धनलाभाचे योग, सुख-समृद्धीकारक काळ

ज्योतिषशास्त्रानुसार गुरुचे वक्री होणे महत्त्वाचे मानले गेले असून, गुरुची कृपा कोणत्या राशींवर होऊ शकेल, ते जाणून घ्या... ...

२७ जूनला मंगळाचा मेष प्रवेश: ‘या’ ५ राशींना अच्छे दिन; शुभलाभाचा मंगलमय कालावधी - Marathi News | mars transit in aries 27 june 2022 these 5 zodiac signs good days will come of mangal gochar in mesh rashi | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :२७ जूनला मंगळाचा मेष प्रवेश: ‘या’ ५ राशींना अच्छे दिन; शुभलाभाचा मंगलमय कालावधी

Mars Transit in Aries 2022: मंगळाचा स्वराशीत होत असलेला प्रवेश काही राशींना अत्यंत लाभदायक ठरू शकेल, असे सांगितले जात आहे. जाणून घ्या... ...

Zodiac Signs: गोड बोलून काम करून घेण्यात पटाईत असतात या पाच राशींचे लोक, अशी आहेत वैशिष्ट्ये - Marathi News | These are the characteristics of people of these five zodiac signs who are good at sweet talk and work | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :गोड बोलून काम करून घेण्यात पटाईत असतात या पाच राशींचे लोक, अशी आहेत वैशिष्ट्ये

Zodiac Signs: ज्योतिष शास्त्रानुसार प्रत्येक व्यक्तीची काही ना काही खास वैशिष्ट्यं असतात. काही लोक स्पष्ट बोलण्यावर विश्वास ठेवतात. तर काही लोक गोड बोलण्यात पटाईत असतात. असे लोक आपल्या गोड बोलण्याने समोरच्याला गुंग करून टाकतात. आज आपण कुठल्या राशीचे ...

राहुचा भरणी नक्षत्र प्रवेश: ‘या’ ५ गोष्टी कायम लक्षात ठेवा; नुकसान टाळा, शुभलाभ मिळवा - Marathi News | rahu gochar in bharani nakshatra june 2022 these remedies useful to reduce negative effect of rahu | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :राहुचा भरणी नक्षत्र प्रवेश: ‘या’ ५ गोष्टी कायम लक्षात ठेवा; नुकसान टाळा, शुभलाभ मिळवा

छाया ग्रह मानल्या गेलेल्या राहुचा आपल्यावर प्रतिकूल प्रभाव पडत असल्यास ज्योतिषात काही उपाय सांगितले जातात. जाणून घ्या... ...

शुक्राचा वृषभ प्रवेश: ‘या’ ५ राशींना ठरेल वरदान; लाभच लाभ, विविध संधींचा उत्तम काळ - Marathi News | venus transit taurus 18 june 2022 these 5 zodiac signs will be lucky of shukra gochar vrishabh rashi 2022 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :शुक्राचा वृषभ प्रवेश: ‘या’ ५ राशींना ठरेल वरदान; लाभच लाभ, विविध संधींचा उत्तम काळ

शुक्राचा वृषभ राशीतील प्रवेश काही राशीच्या व्यक्तींना शुभ फयदायी मानला जात आहे. जाणून घ्या... ...