लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राशी भविष्य

राशी भविष्य

Zodiac sign, Latest Marathi News

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.
Read More
मालव्य राजयोग: ६ राशींना वरदान काळ, लाभच लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा वृद्धी, यश-प्रगतीची संधी! - Marathi News | shukra gochar malavya rajyog september 2024 know about these 6 zodiac signs get benefits success in job career and business | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :मालव्य राजयोग: ६ राशींना वरदान काळ, लाभच लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा वृद्धी, यश-प्रगतीची संधी!

सप्टेंबर महिन्यात जुळून येत असलेल्या राजयोगाचा कोणत्या राशींना सकारात्मक लाभ मिळू शकेल? जाणून घ्या... ...

३ ग्रहांचे गोचर: ६ राशींना सप्टेंबर सुखद, इच्छापूर्तीचा काळ; नवीन नोकरीची संधी; अनेकविध लाभ - Marathi News | 3 planet transit in september 2024 know about these 6 zodiac signs get impact of surya budh and shukra gochar in september 2024 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :३ ग्रहांचे गोचर: ६ राशींना सप्टेंबर सुखद, इच्छापूर्तीचा काळ; नवीन नोकरीची संधी; अनेकविध लाभ

सप्टेंबर महिन्यात कोणत्या ग्रहांचे कधी अन् कसे गोचर असेल? कोणत्या राशींवर प्रभाव पडेल? जाणून घ्या... ...

नवग्रहांची ‘कुंडली’कथा: ‘न्यायाधीश’ शनी; माणसाच्या मनाची शुद्धी, अहंकाराचा नाश करणारा ग्रह - Marathi News | navgrahanchi kundali katha know about significance of saturn planet in astrology and shani graha impact on janm patrika | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :नवग्रहांची ‘कुंडली’कथा: ‘न्यायाधीश’ शनी; माणसाच्या मनाची शुद्धी, अहंकाराचा नाश करणारा ग्रह

Navgrahanchi Kundali Katha: शनी हा गुरु ग्रहाला अध्यात्मिक गुरु मानतो. शनीची वैशिष्ट्ये, महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता जाणून घ्या... ...

हरिहर पूजनाचा सर्वोत्तम काळ: ७ राशींना सुख-समृद्धी, आर्थिक उन्नती; यश-प्रगती, लाभदायी संधी - Marathi News | weekly horoscope 25 august 2024 to 31 august 2024 saptahik rashi bhavishya know what your rashi says in marathi | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :हरिहर पूजनाचा सर्वोत्तम काळ: ७ राशींना सुख-समृद्धी, आर्थिक उन्नती; यश-प्रगती, लाभदायी संधी

Weekly Horoscope: ऑगस्ट महिन्याचा शेवटचा आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? जाणून घ्या, तुमचे या आठवड्याचे साप्ताहिक राशीभविष्य… ...

आजचे राशीभविष्य, २५ ऑगस्ट २०२४: मित्रांच्या भेटी होतील, शत्रूंवर मात कराल, दिवस आनंदात जाईल! - Marathi News | daily horoscope 25 august 2024 astrology reading based on zodiac signs | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :राशीभविष्य, २५ ऑगस्ट: मित्रांच्या भेटी होतील, शत्रूंवर मात कराल, दिवस आनंदात जाईल!

Daily Horoscope: कसा असेल तुमचा आजचा दिवस, वाचा आजचे राशिभविष्य ...

आजचे राशीभविष्य, २४ ऑगस्ट २०२४: आजचा दिवस आनंदोत्सव साजरा करण्याचा, उत्पन्नात वाढ पण खर्चावर नियंत्रण ठेवा! - Marathi News | Daily Horoscope 24 August 2024 Astrology reading based on zodiac signs | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य, २४ ऑगस्ट: आनंदोत्सव साजरा करण्याचा दिवस, उत्पन्नात वाढ पण...

Daily Horoscope Astrology Zodiac Signs: वाचा, कसा असेल तुमचा आजचा दिवस. ...

जन्माष्टमीला गजकेसरी योग: राशीनुसार करा ‘हा’ उपाय; इच्छा पूर्ण होतील, श्रीकृष्ण शुभच करतील! - Marathi News | rare amazing auspicious yoga with gaj kesari on shri krishna janmashtami janmotsav 2024 do these things as per your zodiac signs | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :जन्माष्टमीला गजकेसरी योग: राशीनुसार करा ‘हा’ उपाय; इच्छा पूर्ण होतील, श्रीकृष्ण शुभच करतील!

जन्माष्टमीला अनेक दुर्मिळ आणि अद्भूत योग जुळून येत असून, राशीनुसार काही उपाय केल्यास शुभ पुण्य फल प्राप्ती होऊ शकते, असे सांगितले जात आहे. ...

आजचे राशीभविष्य : या राशीच्या लोकांना आज नशिबाची साथ लाभेल, अचानक धनलाभ संभवतो - Marathi News | Today's horoscope Daily horoscope dainik rashi bhavishya Friday 23 August 2024 | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य : या राशीच्या लोकांना आज नशिबाची साथ लाभेल, अचानक धनलाभ संभवतो

Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...