लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राशी भविष्य

राशी भविष्य

Zodiac sign, Latest Marathi News

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.
Read More
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल दिवस, आर्थिक यश मिळेल! - Marathi News | today daily horoscope 03 september 2024 know what your rashi says rashi bhavishya in marathi latest | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल दिवस, आर्थिक यश मिळेल!

Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

गजकेसरी योगावर बुध गोचर: ८ राशींना लाभ, सरकारी कामात यश; नवीन नोकरीची संधी, नफा-फायदा! - Marathi News | gajakesari yoga budh gochar in simha and magha nakshatra september 2024 these 8 zodiac signs get success prosperity and positive benefits | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :गजकेसरी योगावर बुध गोचर: ८ राशींना लाभ, सरकारी कामात यश; नवीन नोकरीची संधी, नफा-फायदा!

गजकेसरी योगासह बुधाचे होत असलेले राशीपरिवर्तन आणि नक्षत्र गोचर कोणत्या राशींना शुभ-लाभदायक ठरू शकेल, ते जाणून घ्या... ...

Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य : आर्थिक बाबतीत सावध राहावे लागेल! - Marathi News | today daily horoscope 02 september 2024 know what your rashi says rashi bhavishya in marathi latest | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य : आर्थिक बाबतीत सावध राहावे लागेल!

Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

साप्ताहिक राशीभविष्य: श्रावणाची सांगता, बाप्पाचे आगमन; कोणत्या राशींवर असेल शिव-गणेश कृपा? - Marathi News | weekly horoscope 01 september 2024 to 07 september 2024 saptahik rashi bhavishya know what your rashi says in marathi | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :साप्ताहिक राशीभविष्य: श्रावणाची सांगता, बाप्पाचे आगमन; कोणत्या राशींवर असेल शिव-गणेश कृपा?

Weekly Horoscope: १ सप्टेंबर ते ७ सप्टेंबर २०२४ हा कालावधी तुमच्यासाठी कसा असेल? जाणून घ्या, तुमचे या आठवड्याचे साप्ताहिक राशीभविष्य… ...

राशीभविष्य, ३१ ऑगस्ट: आजचा दिवस लाभदायी, कामात यश मिळेल, कौटुंबिक स्नेह वाढेल! - Marathi News | Daily Horoscope 31 August 2024 Astrology zodiac sign love life prediction | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :राशीभविष्य, ३१ ऑगस्ट: आजचा दिवस लाभदायी, कामात यश मिळेल, कौटुंबिक स्नेह वाढेल!

Daily Horoscope: कसा असेल तुमचा आजचा दिवस, वाचा सविस्तर ...

सूर्याचे नक्षत्र गोचर: ७ राशींना शुभ-लाभ, कामात यश; उत्पन्न वाढ, इच्छापूर्तीचा आनंदी काळ! - Marathi News | sun transit nakshatra august 2024 know about these 7 zodiac signs get success positive effect of surya purva nakshatra gochar 2024 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :सूर्याचे नक्षत्र गोचर: ७ राशींना शुभ-लाभ, कामात यश; उत्पन्न वाढ, इच्छापूर्तीचा आनंदी काळ!

सूर्याचे होणारे नक्षत्र गोचर अनेक राशींना उत्तम यश, लाभ, प्रतिष्ठा मिळवून देणारे ठरू शकते, असे सांगितले जात आहे. ...

विशेष लेख: दिल्लीत (पुन्हा) सुरू झाली ज्योतिषांची चलती, कारण... - Marathi News | Special Article Astrologers movement restarted in Delhi | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख: दिल्लीत (पुन्हा) सुरू झाली ज्योतिषांची चलती, कारण...

चांगले डावपेच आखले तर भाजप पराभूत होऊ शकतो, हे लक्षात आल्याने राजकीय वर्तुळात धंदा बसलेले ज्योतिषी पुन्हा कामाला लागले आहेत! ...

मालव्य राजयोग: ६ राशींना वरदान काळ, लाभच लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा वृद्धी, यश-प्रगतीची संधी! - Marathi News | shukra gochar malavya rajyog september 2024 know about these 6 zodiac signs get benefits success in job career and business | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :मालव्य राजयोग: ६ राशींना वरदान काळ, लाभच लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा वृद्धी, यश-प्रगतीची संधी!

सप्टेंबर महिन्यात जुळून येत असलेल्या राजयोगाचा कोणत्या राशींना सकारात्मक लाभ मिळू शकेल? जाणून घ्या... ...