लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाणी

Water News in Marathi | पाणी मराठी बातम्या, मराठी बातम्या

Water, Latest Marathi News

बुधवारी ठाण्यात पाणी पुरवठा बंद; या भागात बंद राहणार... - Marathi News | Water supply stopped in Thane on Wednesday | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बुधवारी ठाण्यात पाणी पुरवठा बंद; या भागात बंद राहणार...

शट डाऊन संपल्यावर पाणी पुरवठा पूर्वपदावर येईपर्यंत एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे. ...

Satara: कोयना धरणात पाणीसाठा कमी, तरी जुलैपर्यंत चिंता नाही - Marathi News | Although the water storage in Koyna Dam is low there is no concern till July | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: कोयना धरणात पाणीसाठा कमी, तरी जुलैपर्यंत चिंता नाही

नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरूच ...

रत्नागिरी जिल्ह्यात भीषण पाणीटंचाई, ग्रामस्थांची पाण्यासाठी वणवण - Marathi News | the intensity of water scarcity started to increase In Ratnagiri district | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी जिल्ह्यात भीषण पाणीटंचाई, ग्रामस्थांची पाण्यासाठी वणवण

९१ गावांमधील २२८ वाड्यांमध्ये टंचाई ...

Dam Water: तापमानाच्या उच्चांकामुळे धरणसाठा वेगाने घटतोय, राज्यात सरासरी उरला एवढा जलसाठा - Marathi News | Dam Water: Due to high temperature, the dam storage is rapidly decreasing, the average remaining water storage in the state | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Dam Water: तापमानाच्या उच्चांकामुळे धरणसाठा वेगाने घटतोय, राज्यात सरासरी उरला एवढा जलसाठा

जलसंपदा विभागाची आकडेवारी, मराठवाड्यात २७.४३ टक्क्यांची जलतूट ...

खेळता खेळता हौदात पडला; ७ वर्षांच्या मुलाचा बुडून मृत्यू, पुण्यातील दुर्दैवी घटना - Marathi News | He fell into the pit while playing A 7-year-old boy drowned an unfortunate incident in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खेळता खेळता हौदात पडला; ७ वर्षांच्या मुलाचा बुडून मृत्यू, पुण्यातील दुर्दैवी घटना

दुर्घटनेस जबाबदार असल्याबद्दल जागा मालक, बांधकाम ठेकेदाराविरोधात गुन्हा दाखल ...

ठाणे डायरी | उन्हाळ्यात पाणी टंचाईला सुरुवात; ठाणेकर तहानलेले, मुंबईकर किती पाणी ढोसणार? - Marathi News | Water scarcity begins in summer Thane people are thirsty how much water will Mumbaikar consume | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :ठाणे डायरी | उन्हाळ्यात पाणी टंचाईला सुरुवात; ठाणेकर तहानलेले, मुंबईकर किती पाणी ढोसणार?

ठाणेकरांचे पाणी मुंबईकरांनी सव्वाशे-दीडशे वर्षांपूर्वी पळवले तेव्हापासून टंचाईचे शुक्लकाष्ठ ठाणेकरांच्या मागे लागले. ...

पाणी भरताना झालेल्या वादातून तरुणावर दगडाने हल्ला; फरार आरोपीचा शोध सुरु - Marathi News | Thane Crime News young man was attacked with stone due to an argument while filling water | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पाणी भरताना झालेल्या वादातून तरुणावर दगडाने हल्ला; फरार आरोपीचा शोध सुरु

ठाण्याच्या बाळकूममधील घटना: कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा ...

माणसांना मिळतेय विकत पाणी, मुक्या जनावरांचे काय ? - Marathi News | People are getting water by selling, what about dumb animals? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :माणसांना मिळतेय विकत पाणी, मुक्या जनावरांचे काय ?

टँकरने पाणी देताना जनावरांचा हिशोबच धरला जात नाही. त्यामुळे पुरेसे पाणी मिळत नाही. ...