जाफराबाद येथील खडकपूर्णा धरणातून सिल्लोड शहरासाठी पाणीपुरवठा करण्यासाठी अंतर्गत जलवाहिनी टाकण्यात येत आहे. यासाठी मंगळवारी जाफराबाद नगरपंचातीने यावर आक्षेप घेत खोदकाम करण्यास विरोध केला ...
आठवड्याभरापूर्वी पश्चिम विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये समाधानकारक पाऊस झाल्याने अनेक प्रकल्पांच्या पातळीत काही प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. ...
भोकरदन शहराला पाणी पुरवठा करणारे दानापूर येथील जुई धरण कोरडे पडल्याने शहराचा पाणी पुरवठा आठ दिवसांपासून बंद असल्याने नागरिकांना भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. ...
शहरातील प्रभाग १४ मध्ये पाण्याची भीषण समस्या असून महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. या प्रभागातील नागरिकांना मुबलक प्रमाणात शुध्द पाण्याचा पुरवठा करण्यात यावा याकरीता नगरसेवक नितीन धकाते यांच्या नेतृत्वात २६ सप्टेंबर रोजी भंडारा नगर परिषदेवर ...
पाणीबचतीचा मंत्र प्रत्येकालाच आपल्या जीवनात प्रत्यक्ष आचरणात आणावा लागणार आहे, त्याशिवाय पर्याय नसेल. आज पाणी वाचविले तर भविष्यात पाण्यासाठी भटकंती करावी लागणार नाही. ...