बारवी धरणासह उल्हासनदीला पाणी पुरवठा करणाºया आंध्रा धरणात ठाणे जिल्ह्यात वर्षभर होणाºया पाणी पुरवठ्यात २२ टक्के तूट आहे. पाण्याची ही तूट भरून काढण्यासाठी आठवड्यातून २२ टक्के पाणी कपातीचा सक्तीचा निर्णय लघू पाटबंधारे विभागाने घेतला. ...
खान्देशातील एक प्रकल्प दाखवा जो गतिमान कारभाराचा नमुना आम्ही म्हणू शकतो. प्रकल्पाचा प्रस्ताव ते अंमलबजावणी या टप्प्यात पारदर्शकता राखण्याची आवश्यकता असताना त्या पातळीवर समाधानकारक स्थिती नाही. हे अपयश नाही तर काय? ...
यंदा जिल्ह्यात पुरेसा पाऊस झाला नसून शहरासाठी आवश्यकतेनुसारच पाणी आरक्षण मिळत असताना जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत मात्र महापालिकेकडे पाण्याचा हिशेब मागण्यात आला. या मागे नाशिक शहरात जास्त पाणी असल्याचे दर्शवून मराठवाड्याला पाणी देण्याची प् ...
यावर्षी पावसाने चांगलीच हुलकावणी दिल्याने पावसाळा उलटूनही नदी-नाल्यांना पूर आले नाही.परिणामी जिल्ह्यातील अकराही जलाशयातील पाण्याची पातळी आजही तळालाच लागली आहे. ...
यावर्षी पावसाने ओढ दिल्यामुळे पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. शासनस्तरावर दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी टंचाई आराखडा तयार करण्यात आल आहे. ग्रामीण भागात देखील दुष्काळाची दाहकता दिसू लागली आहे. पाण्यासाठी नागिराकना पायपीट करावी लागतेय. गावाच्या ...
काटवन भागातील मोसम नदी किनारी असणाऱ्या गावांना तीव्र पाणी टंचाईच्या झळा बसत आहेत. दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. भविष्यातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी हरणबारी धरणातील सातशे दलघफू पाणी आरक्षित करण्यात येऊ नये अशी मागणी सप्तशृंगी पाणी वापर संस् ...
मुंबईत झालेल्या विष्णुपुरी प्रकल्पाच्या लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांना केवळ दोन पाळ्या देऊन बोळवण करण्याचा निर्णय हा या भागातील शेतकऱ्यांवर अन्याय करणारा असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आ़शंकरअण्णा धोंडगे यांनी व्यक्त केले. ...