लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाणी कपात

Water Cut News in Marathi | पाणी कपात मराठी बातम्या, मराठी बातम्या

Water shortage, Latest Marathi News

पाणीटंचाईच्या नावानं गोरखधंदा - Marathi News | Gorakhadhanda in the name of water shortage | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पाणीटंचाईच्या नावानं गोरखधंदा

संपूर्ण यवतमाळ शहर भीषण पाणीटंचाईने होरपळत आहे. अशा स्थितीत काहींनी स्वत:चे उखळ पांढरे करण्यास सुरुवात केली आहे. गोरगरीब कुटुंब पाणी विकत घेऊ शकत नाही. अशांना मदत करण्यासाठी आम्ही झटतोय, असा देखावा करून बकळ अशी लोकवर्गणी दात्यांकडून जमा केली जात आहे. ...

जालना जिल्ह्यातील ४१ लघु प्रकल्पांनी गाठला तळ - Marathi News | Water shortage in Jalna district | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालना जिल्ह्यातील ४१ लघु प्रकल्पांनी गाठला तळ

जालना जिल्ह्यातील ५६ लघु तलावांपैकी ४१ लघु तलावातील पाणीपातळी लक्षणीयरीत्या घटल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे. ...

पाणीप्रश्न सोडवण्यास महागोंड ग्रामस्थ एकवटले :गट-तट, हेवेदावे बाजूला - Marathi News | To solve the water dispute, the gangsters gathered in the village: group-side, heaveadove side | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पाणीप्रश्न सोडवण्यास महागोंड ग्रामस्थ एकवटले :गट-तट, हेवेदावे बाजूला

उत्तूर : गेली चार दशके भेडसावणारा पाणीप्रश्न कायमचा निकाली काढण्यासाठी गावातील गट-तट, हेवेदावे बाजूला ठेवून महागोंड (ता. आजरा) येथील मुंबईकर व पुणेकर मंडळी, गावकरी एकत्र आले आहेत ...

‘मजीप्रा’ कर्मचाऱ्यांना आता पोलीस संरक्षण - Marathi News | Police protection now for 'Majpra' employees | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :‘मजीप्रा’ कर्मचाऱ्यांना आता पोलीस संरक्षण

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : संतप्त लोकांकडून कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की, कार्यालयातील साहित्याची होणारी नासधूस यापासून संरक्षण मिळावे यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या येथील कार्यालयाला पोलीस संरक्षण दिले आहे. या कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यां ...

किनवट-माहूर तालुक्यांत भीषण पाणीटंचाई - Marathi News | Heavy water shortage in Kinwat-Mahur taluka | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :किनवट-माहूर तालुक्यांत भीषण पाणीटंचाई

किनवट, माहूर तालुक्यांतील डोंगरदऱ्यातील वाडी, वस्ती, तांडे पाण्यासाठी होरपळले आहेत़ मे महिन्यातील प्रखर उन्हाच्या चटक्यांसोबतच पाणीटंचाईने येथील नागरिक मेटाकुटीला आले आहेत़ ...

जिल्ह्णात २३० गावांमध्ये टॅँकरने पाणीपुरवठा - Marathi News | Water supply through 230 tankers in the district | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्ह्णात २३० गावांमध्ये टॅँकरने पाणीपुरवठा

नाशिक : नाशिक जिल्ह्णात उष्णतेचा दाह वाढतच असल्याने पाण्याचीदेखील तीव्र समस्या निर्माण झाली आहे. विशेषत: दुष्काळी तालुक्यातील गावांमध्ये पाण्याची भीषण परिस्थिती असल्याने या गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. सद्य:स्थितीत २३१ गाव वाड्यांमध ...

कळमनुरीत निर्जळी - Marathi News |  Incomprehensible dehydrated | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :कळमनुरीत निर्जळी

इसापूर धरणाचा जलस्तर खाली गेल्यामुळे शहराला पाणीपुरवठा करणारी पाण्याची टाकी भरत नाही. त्यामुळे तीन दिवस पाणीपुरवठा बंद राहणार असल्याची माहिती नगर परिषदेचे मुख्याधिकारी राहुल सूर्र्यवंशी यांनी दिली. ...

रोपवाटिकेच्या पाण्यावर भागवितात तहान - Marathi News |  Thorns feed on nursery water | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :रोपवाटिकेच्या पाण्यावर भागवितात तहान

येथील नळ योजनेच्या विहिरीचे बांधकाम सुरू असल्याने मागील तीन महिन्यांपासून नळाला पाणी येणे बंद झाले आहे. त्यामुळे नागरिकांना रोपवाटिकेतील पाण्यावरच आपली तहान भागवावी लागत आहे. ...