लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वाशिम

वाशिम, मराठी बातम्या

Washim, Latest Marathi News

७५ टक्के अनुदानावर होणार दुधाळ जनावरांचे वाटप - Marathi News | Distribution of milk animals to 75% subsidy | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :७५ टक्के अनुदानावर होणार दुधाळ जनावरांचे वाटप

वाशिम -जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागामार्फत सन २०१८-१९ या वर्षामध्ये ७५ टक्के अनुदानावर दुधाळ जनावरांचे वाटप केले जाणार असून, यासाठी पात्र लाभार्थींकडून २० जुलैपासून प्रस्ताव मागविण्यास सुरूवात झाली. ...

नैसर्गिक आपत्तीच्या आर्थिक मदतीतून वाशिम जिल्हा वगळला  - Marathi News | Washim district excluded from financial help of natural calamity | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :नैसर्गिक आपत्तीच्या आर्थिक मदतीतून वाशिम जिल्हा वगळला 

नैसर्गिक आपत्तीच्या नुकसानीपोटी शासनाने शेतकºयांना १९ जुलै रोजी आर्थिक मदत जाहीर केली असून, त्यामध्ये वाशिम जिल्ह्यातील एकाही शेतकºयाचा समावेश करण्यात आलेला नाही.  ...

ग्राम स्वराज्य अभियानांतर्गत 'गॅस कनेक्शन'चे वाटप - Marathi News | Allocation of 'Gas Connection' under Gram Swarajya Abhiyan | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :ग्राम स्वराज्य अभियानांतर्गत 'गॅस कनेक्शन'चे वाटप

मानोरा  :  तालुक्यातील ग्राम म्हसणी येथे ग्राम स्वराज्य अभियाना अंतर्गत प्रधानमंत्री उज्वला योजनेचे गोरगरीब लाभार्थ्यांना तहसीलदार यांच्या उपस्थितीत गॅस कनेक्शनचे वितरण करण्यात आले. ...

हज यात्रेकरूंसाठी वाशिम येथे लसीकरण शिबिर - Marathi News | Vaccination camp at Washim for Haj pilgrims | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :हज यात्रेकरूंसाठी वाशिम येथे लसीकरण शिबिर

वाशिम: दरवर्षीप्रमाणे यंदाही हजयात्रेला जाणाºया जिल्ह्यातील हजयात्रेकरूंसाठी २१ जुलै रोजी लसीकरण व हज प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ...

चांडस जवळ स्वाभीमानीच्या कार्यकर्त्याने फोडली एसटी ! - Marathi News | activist broke st bus near chandas village | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :चांडस जवळ स्वाभीमानीच्या कार्यकर्त्याने फोडली एसटी !

मालेगाव : स्वभिमानी शेतकरी संघटनेनेच्या कार्यकर्त्यांनी परतवाडा - लोणार  एसटी बस च्या काचा फोडल्याची घटना चार ते साडेच्यार वाजता दरम्यान घडली.  ...

‘कॉफी विथ पोलीस’ उपक्रमातून विद्यार्थी झाले ‘बोलके’ - Marathi News | 'Coffee With Police' Program | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :‘कॉफी विथ पोलीस’ उपक्रमातून विद्यार्थी झाले ‘बोलके’

विद्यार्थ्यांनी सोशल मीडिया, सुरक्षितता, स्पर्धा परीक्षा यासह अन्य विषयांवर पोलिसांशी मनमोकळा संवाद साधला. ...

सुरकंडी लघूप्रकल्प तुडुंब; पूल पाण्याखाली जाण्याची भीती   - Marathi News | Surkandi dam full, bridge under water | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :सुरकंडी लघूप्रकल्प तुडुंब; पूल पाण्याखाली जाण्याची भीती  

वाशिम - वाशिम तालुक्यातील सुरकंडी येथील लघू प्रकल्प पावसाच्या पाण्यामूळे तुडुंब भरला असून, प्रकल्पातील वाढत्या जलसाठयामूळे धरणाच्या बुडीत क्षेत्रातून गेलेल्या रस्त्यावरील पुलावर  पाणी आले आहे. ...

वाशिमच्या डॉक्टरचा एका वर्षात ८९२ पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया करण्याचा ‘रेकॉर्ड’  - Marathi News | Washim doctors recorded 982 cases of vasectomy surgery in one year. | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिमच्या डॉक्टरचा एका वर्षात ८९२ पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया करण्याचा ‘रेकॉर्ड’ 

वाशिम - मूळचे वाशिम जिल्ह्याचे रहिवासी तथा गोंदिया जिल्ह्यात वैद्यकीय अधिकारी म्हणून सेवा देत असलेल्या डॉ. विजय वानखेडे यांनी नसबंदी शस्त्रक्रियेत केलेल्या कामगिरीची नोंद ‘इंडिया बुक आॅफ रेकॉर्ड’ला झाली आहे. ...