विद्यापीठाने परीक्षांची कार्यप्रणाली जाहीर केली आहे. त्यानुसार मार्गदर्शक तत्त्वे महाविद्यालयांना पाठविली आहेत तसेच विद्यापीठाने महाविद्यालय स्तरावर होऊ घातलेल्या ऑनलाईन परीक्षेतील प्रश्नपत्रिका ते मूल्यांकनाचा खर्च निश्चित केला आहे. महाविद्यालयांना ...
तत्कालीन वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार विद्यापीठात कार्यक्रमास आले असता त्यांनी मूलभूत बांधकामांसाठी १०१ कोटी व संशोधन आस्थापनांच्या बळकटीकरणासाठी ५० कोटी असे एकूण १५१ कोटी रुपये मंजूर केले. यातून ८५ कोटी रुपये खर्च करुन राहुरी, धुळे, पुणे, कोल्हापूर ...
अंतिम वर्षाच्या परीक्षा सकाळी ८ वाजतापासून प्रारंभ झाल्यात. मात्र, सुरूवातीपासून ॲप डाऊनलोड, लॉगीनची समस्या कायम होती. त्यामुळे पहिल्या शिफ्टमधील परीक्षा बारगळल्या. त्यानंतर १० ते ११.३० वाजता या दुसऱ्या शिफ्टमधील परीक्षांमध्येही तांत्रिक समस्या कायम ...
२१ ऑक्टोबर रोजी सीईटीचा पेपर आहे. मात्र, याच दिवशी विद्यापीठाचे पेपर असल्यास दिवसभरात कधीही सीईटीचा पेपर सोडविल्यानंतर विद्यार्थी हे पेपर सोडवू शकतील, अशी मुभा देण्यात आली आहे. केवळ विद्यार्थ्यांना व्हॉट्सअँपवर सीईटीचे हॉल तिकीट टाकावे लागेल. सकाळी ८ ...
ऑनलाईन, ऑफलाईन अशा दोनही पद्धतीच्या परीक्षांचे २० ऑक्टोबर ते १० नोव्हेंबर दरम्यान नियोजन करण्यात येत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अंतिम वर्ष, अंतिम सत्राच्या परीक्षा विद्यापीठाद्वारे घेण्यात येत आहे. दरम्यान बहि:शाल, बॅकलॉग अशा ४५ हजार विद् ...