लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विद्यापीठ

विद्यापीठ

University, Latest Marathi News

राज्यपाल कोश्यारी बनले डॉक्टर, समाजसेवेतील योगदानाबद्दल मानद पदवी - Marathi News | Governor bhagatsingh Koshyari became a doctor, an honorary degree for his contribution to social service | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :राज्यपाल कोश्यारी बनले डॉक्टर, समाजसेवेतील योगदानाबद्दल मानद पदवी

अमरावती विद्यापीठाचा अंतिम वर्षांचा निकाल लांबणार - Marathi News | Amravati University's final year results will be delayed | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :अमरावती विद्यापीठाचा अंतिम वर्षांचा निकाल लांबणार

Amravati University News अमरावती विद्यापीठाचा अंतिम वर्षांचा निकाल लांबणार ...

अमरावती विद्यापीठाच्या गुणपत्रिकेचे बदलणार स्वरूप - Marathi News | The format of Amravati University's markssheet will change | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अमरावती विद्यापीठाच्या गुणपत्रिकेचे बदलणार स्वरूप

Amravati University's markssheet will change उन्हाळी २०२१ परीक्षेपासून सुधारित गुणपत्रिका मिळणार आहे. ...

विद्यापीठाच्या गुणपत्रिकेचे लवकरच बदलणार स्वरूप - Marathi News | The format of university grades will change soon | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :विद्यापीठाच्या गुणपत्रिकेचे लवकरच बदलणार स्वरूप

सर्वोच्च  न्यायालयाने विधी अभ्यासक्रमाच्या  विद्यार्थ्यांनी सन २०१९ मध्ये सादर केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना विद्यापीठात गुणपत्रिकेच्या पॅटर्न एकच असावा, असे निर्देश दिले होते. त्यानुसार अमरावती विद्यापीठाने गुणपत्रिकेचे स्वरूप बदलविण्यासाठी तयारी ...

विद्यापीठ अंतिम वर्ष परीक्षांचा आज शेवटचा दिवस - Marathi News | Today is the last day of university final year exams | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :विद्यापीठ अंतिम वर्ष परीक्षांचा आज शेवटचा दिवस

सर्वोच्च न्यायालय, यूजीसीच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याचे विद्यापीठाने नियोजन केले आहे. ३८६ पैकी ३४७ महाविद्यालयांत या परीक्षा ऑनलाईन, ऑफलाईन प्रणालीने घेण्यात आल्या आहेत. सुमारे ७० हजार विद्यार्थी परीक्षार्थी आहेत. गुगल ...

हायकोर्ट :  अमरावती विद्यापीठ परीक्षेवर स्थगितीस नकार - Marathi News | High Court refuses to postpone Amravati University exams | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हायकोर्ट :  अमरावती विद्यापीठ परीक्षेवर स्थगितीस नकार

Amravati University exam issue,High court मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बहि:शाल विद्यार्थिनी प्रीती तायडे हिच्या याचिकेमध्ये संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या अंतिम सत्रीय परीक्षेवर स्थगिती देण्यास नकार दिला. ...

विद्यापीठाच्या यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये जाकीर, वेबसाईटवरचे नाव हटवण्याची मागणी - Marathi News | Zakir Naik in university's successful students list, demanded the deletion of the name on the website | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विद्यापीठाच्या यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये जाकीर, वेबसाईटवरचे नाव हटवण्याची मागणी

Zakir Naik News : विद्यापीठाच्या,  वेबसाईटवर यशस्वी माजी विद्यार्थ्यांच्या यादीत देशद्रोही  जाकीर  नाईक याचे नाव  झळकत असून  ते  राज्य सरकारने तात्काळ हटवावे अशी मागणी आमदार अतुल  भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे  केली. ...

दिल्ली विद्यापीठाच्या कुलगुरुंचे निलंबन, राष्ट्रपतींंनी काढला आदेश - Marathi News | Suspension of Delhi University Vice-Chancellor, order issued to the President Ramnath kovind | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्ली विद्यापीठाच्या कुलगुरुंचे निलंबन, राष्ट्रपतींंनी काढला आदेश

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने दिल्ली विद्यापीठाच्या रजिस्टार यांना चिठ्ठी लिहून कुलगुरुंच्या चौकशीकाळात ते चौकशीप्रकरणावर दबाव टाकू शकतात, असे म्हटले आहे. ...