Delhi Skill and Entrepreneurship University : विद्यापीठातून पास होणाऱ्या प्रत्येकाला नोकरी मिळणार आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नवीन विद्यापीठ सुरू करण्याची घोषणा केली आहे. ...
कुलगुरूंच्या दालनात सलग दोन दिवस बैठकांचे सत्र सुरूच होते. प्र-कुलगुरू राजेश जयपूरकर, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक हेमंत देशमुख यांंच्याकडून परीक्षांबाबतची तयारी कुलगुरूंनी जाणून घेतली. ऑनलाईन परीक्षेत येणाऱ्या तांत्रिक अडचणींसंदर्भात ह्यडेमोह् ...
Mumbai Electricity Cut : मुंबईतील अनेक भागांत वीजपुरवठा खंडित झाल्याने अंतिम वर्षाच्या आजच्या परीक्षा रद्द करून त्यांचे पुनर्नियोजन करण्याची मागणी महाराष्ट्र स्टुडन्ट्स वेल्फेअर असोसिएशनकडून करण्यात आली आहे. ...
मुंबई, पुणे, सोलापूर विद्यापीठांच्या तुलनेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे सर्व्हर हे दुप्पट क्षमतेचे असल्यामुळे ते क्रॅश होणार नाही व ऑनलाईन परीक्षेत व्यत्ययही येणार नाही, असा विश्वास कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी व्यक्त केला. ...
दातार हे कल्पक शिक्षक, प्रतिष्ठाप्राप्त विद्वान आणि अनुभवी शैक्षणिक जाणकार आहेत. कोविड-१९ साथीने उभ्या केलेल्या आव्हानाचा मुकाबला करण्यास एचबीएसने घेतलेल्या पुढाकारात त्यांची महत्त्वाची भूमिका होती,असे संस्थेचे अध्यक्ष लॅरी बॅकाऊ यांनी म्हटले आहे. ...