लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
टिव्ही कलाकार

टिव्ही कलाकार, मराठी बातम्या

Tv celebrities, Latest Marathi News

बारामतीच्या लेकाने बिग बॉस जिंकले! सूरज चव्हाणसाठी अजित पवारांच्या पत्नीची पोस्ट, म्हणाल्या- "पहिल्या दिवसापासून..." - Marathi News | bigg boss marathi 5 winner suraj chavan deputy cm ajit pawar wife sunetra pawar shared special post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बारामतीच्या लेकाने बिग बॉस जिंकले! सूरज चव्हाणसाठी अजित पवारांच्या पत्नीची पोस्ट, म्हणाल्या- "पहिल्या दिवसापासून..."

बुक्कीत टेंगूळ देत सूरजने झापुक झुपूक स्टाइलने बिग बॉस मराठीच्या ट्रॉफीवर नाव कोरलं. सूरजने ट्रॉफी जिंकताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सूनेत्रा पवार यांनी पोस्ट शेअर केली आहे.  ...

महाराष्ट्राची इच्छा पूर्ण झाली! सूरज चव्हाण 'बिग बॉस मराठी'चा महाविजेता; अभिजीत सावंतचं स्वप्न भंगलं - Marathi News | bigg boss marathi 5 finale suraj chavan winner social media influencer won the trophy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :महाराष्ट्राची इच्छा पूर्ण झाली! सूरज चव्हाण 'बिग बॉस मराठी'चा महाविजेता; अभिजीत सावंतचं स्वप्न भंगलं

Bigg Boss Marathi 5 Winner Suraj Chavan: आज बिग बॉस मराठी ५ चा ग्रँड फिनाले पार पडला. सोशल मीडिया स्टार सूरज चव्हाण हा यंदाच्या पर्वाचा विजेता ठरला आहे. बुक्कीत टेंगूळ देत सूरजने झापुक झुपूक स्टाइलने बिग बॉस मराठीच्या ट्रॉफीवर नाव कोरलं. ...

'बिग बॉस मराठी'मध्ये आलिया भटची एन्ट्री, रितेशचं केलं कौतुक, म्हणाली- "हा शो टॉपमध्ये..." - Marathi News | bigg boss marathi 5 grand finale alia bhatt praises ritesh deshmukh said i was excited | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बिग बॉस मराठी'मध्ये आलिया भटची एन्ट्री, रितेशचं केलं कौतुक, म्हणाली- "हा शो टॉपमध्ये..."

Bigg Boss Marathi 5 Finale : ग्रँड फिनालेमध्ये बॉलिवूड अभिनेत्री आलिया भटने एन्ट्री घेतली. आलियाने तिच्या जिगरा या सिनेमाच्या प्रमोशननिमित्ताने बिग बॉस मराठीमध्ये हजेरी लावली. ...

कोकण हार्टेड गर्ल घराबाहेर! अंकिताच्या चाहत्यांना मोठा धक्का, म्हणाली- "मी १०० टक्के दिले, पण..." - Marathi News | bigg boss marathi 5 finale updated ankita walawalkar evicted gets emotional | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कोकण हार्टेड गर्ल घराबाहेर! अंकिताच्या चाहत्यांना मोठा धक्का, म्हणाली- "मी १०० टक्के दिले, पण..."

जान्हवी किल्लेकरने ९ लाख रुपये घेत बिग बॉसच्या घरातून एक्झिट घेतली. आता कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकरचा बिग बॉसच्या घरातील प्रवास संपला आहे. त्यामुळे अंकिताच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.  ...

Bigg Boss Marathi 5 : सूरज चव्हाण ठरला 'बिग बॉस मराठी ५'चा विजेता? 'त्या' पोस्टने खळबळ - Marathi News | Bigg Boss Marathi 5 will Sooraj Chavan won bigg boss marathi 5 trophy post viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss Marathi 5 : सूरज चव्हाण ठरला 'बिग बॉस मराठी ५'चा विजेता? 'त्या' पोस्टने खळबळ

Bigg Boss Marathi 5 : अभिजीत सावंत, अंकिता वालावलकर, जान्हवी किल्लेकर, सूरज चव्हाण, धनंजय पोवार आणि निक्की तांबोळी हे सदस्य बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनचे फायनलिस्ट आहेत. पण, फिनालेआधीच इन्स्टाग्रामवरील एका पोस्टने खळखळ उडाली आहे.  ...

Bigg Boss Marathi 5 : अंकिता वालावलकर टॉप ३ मध्ये नाही? फिनालेआधीच मोठी अपडेट समोर, चाहते भडकले - Marathi News | Bigg Boss Marathi 5 finale updates ankita walawalkar not in top 3 contestants netizens reacted | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss Marathi 5 : अंकिता वालावलकर टॉप ३ मध्ये नाही? फिनालेआधीच मोठी अपडेट समोर, चाहते भडकले

बिग बॉस मराठी ५चा ग्रँड फिनाले सुरू होण्याआधीच एक मोठी अपडेट समोर आली आहे. फिनालेआधीच बिग बॉस मराठीच्या यंदाच्या सीझनमधील टॉप ३ सदस्यांची नावं समोर आली आहेत.  ...

Bigg Boss Marathi 5: कोण होणार विजेता? ट्रॉफीसह मिळणार इलेक्ट्रिक स्कूटर, ज्वेलरी अन् 'इतके' लाख रुपये - Marathi News | Bigg Boss Marathi 5 who will win winner gets trophy electric scooter and cash price | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss Marathi 5: कोण होणार विजेता? ट्रॉफीसह मिळणार इलेक्ट्रिक स्कूटर, ज्वेलरी अन् 'इतके' लाख रुपये

अभिजीत सावंत, अंकिता वालावलकर, जान्हवी किल्लेकर, सूरज चव्हाण, धनंजय पोवार आणि निक्की तांबोळी हे सदस्य बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनचे फायनलिस्ट आहेत. यापैकी कोण बिग बॉसच्या ट्रॉफीवर नाव कोरणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे.  ...

'सातव्या मुलीची सातवी मुलगी' फेम अभिनेत्रीने खरेदी केली आलिशान कार, वाढदिवशी स्वत:लाच दिलं गिफ्ट - Marathi News | satvya mulichi satvi mulgi fame actress shweta mehendale buy new car on her birthday watch video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सातव्या मुलीची सातवी मुलगी' फेम अभिनेत्रीने खरेदी केली आलिशान कार, वाढदिवशी स्वत:लाच दिलं गिफ्ट

'सातव्या मुलीची सातवी मुलगी' ही टीव्हीवरील लोकप्रिय मराठी मालिका आहे. या मालिकेतील अभिनेत्रीने वाढदिवशी कार खरेदी केली आहे. ...