पर्यटकांमुळे धरण परिसरात रविवारी हाेणाऱ्या गर्दीमुळे माेठ्याप्रमाणावर वाहतूक काेंडी हाेत असते. त्यामुळे अाता रविवारी खाद्य पदार्थ्यांच्या गाड्या अाणि वाहनांच्या पार्किंगला पुणे ग्रामिण पाेलिसांनी बंदी घातली अाहे. ...
शहर व जिल्हा प्रदूषणमुक्त करण्यात वायू प्रदूषणाचा अडसर असून, वायू प्रदूषण नियंत्रणासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारण्याशिवाय पर्याय नसल्याचे प्रतिपादन दिल्लीतील टेरी विद्यापीठाचे प्र-कुलगुरु राजीव सेठ यांनी व्यक्त केले. ...
येथील रविवार कारंजा परिसरात प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षाचालकांकडून नियमांची उघडपणे पायमल्ली केली जात असल्याचे चित्र दैनंदिन दिसून येत आहे. विशेष म्हणजे रस्त्यावर रिक्षा उभ्या करण्यास वाहतूक शाखेचे कर्मचारी मज्जाव करीत असले तरी काही बेशिस्त रिक्षाचा ...
नो पार्किंगमध्ये असलेल्या दुचाकी उचलून रस्ता खुला करू, असा दावा बीड पोलिसांनी आठवडाभरापूर्वी केला होता. ही वाहने उचलण्यासाठी टोर्इंग व्हेईकलही आणण्यात आले. परंतु अद्यापही वाहतुकीची समस्या सुटलेली नाही. ...
स्मार्ट सिटी आणि आगामी काळात मेट्रोसिटी म्हणून मिरवणार असणाऱ्या पुणे शहराची वाहतूक आकडेवारी निराश करणारी असून यातून पुणेकरांनी काही धडा घेतला नाही तर संपूर्ण शहराला याचे दुष्परिणाम भोगावे लागणार आहेत. ...
रस्त्यावरून चालताना आपल्याला पांढऱ्या आणि पिवळ्या अनेक रेषा आखलेल्या दिसतात. पण कधी विचार केलाय या रेषा नक्की कशासाठी असतात? किंवा या रेषांचा अर्थ काय होतो? या रेषा वेगवेगळ्या प्रकारांमध्ये आखलेल्या असतात. ...
वाहतूक नियमांचे पालन होत नसल्याने वाढते अपघात पाहता सिग्नलवर सीसीटीव्ही बसविण्याची वारंवार मागणी नॅशनल सिटिझन फोरमसारख्या संस्थांनी करूनही उपयोग झालेला नाही. महापालिका पोलिसांवर, पोलीस शासनावर अवलंबून असल्याने अद्यापही समस्या सुटलेली नाही. ...