गेली अनेक वर्षे गोरेगावकर वाहतूक कोंडी कधी सुटणार याच्या प्रतिक्षेत होते. आता, गोरेगाव पूर्व व पश्चिमेला जोडणाऱ्या वीर सावरकर विस्तारित उड्डाण पुलामुळे लिंक रोडवर जाणाऱ्या वाहनांची एस. व्ही. रोड जंक्शनवर होणारी वाहतूक कोंडी कमी होणार असून ...
मुंबईमध्ये वाहतूक नियमांची पायमल्ली केल्यास ई-चलान वाहनमालकाच्या घरी पाठवले जाते. हे चलान त्वरित भरणे आवश्यक आहे. या चलानकडे दुर्लक्ष करणा-यांची यादी मुंबई पोलिसांनी नुकतीच समोर आणली आहे. ...
ठाणेकरांना शनिवारी सलग दुसऱ्या दिवशीही वाहतूककोंडीचा सामना करावा लागला. सकाळपासूनच घोडबंदर, माजिवडा, कॅडबरी, तीनहातनाका तसेच नाशिककडे जाणाºया वाहतुकीचा वेग मंदावला होता. मुंबईकडे जाणारी वाहतूकही धीम्या गतीने सुरूहोती. ...
ठाणे : वाहतूक पोलिसांना कोणत्याही प्रकारची सूचना न देता ठेकेदारामार्फत खड्डे बुजवण्याची कामे सुरू करण्यात आल्याने घोडबंदरपट्ट्यात शुक्र वारी सकाळी ८ पासूनच वाहतूककोंडी झाली होती. जवळपास चार ते पाच तास कोंडी कायम होती. रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी र ...
सकल मराठा क्रांती मोर्चाने गुरुवारी (दि.९ आॅगस्ट) क्रांतीदिनी पुकारलेल्या महाराष्ट्र बंद ला पिंपरी चिंचवड परिसरात दुकाने, पेट्रोलपंप, बाजारपेठा, सर्व प्रकारचे व्यवहार बंद ठेवत शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. ...
साकीनाका टेलिफोन एक्स्चेंज येथील नाक्यावर कर्तव्यावर असलेले सहाय्यक उपनिरीक्षक समीउल्ला भालदार आणि अन्य वाहतूक पोलिसांनी वाहतूक नियम मोडणाऱ्या दुचाकीस्वारास अडवून त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी थांबवले होते. ...
चालू असलेला ट्रक अचानक पुढे सरकल्याने त्याच्यापुढे असलेल्या चारचाकी वाहनांना जोरात धडकला. ज्यामुळे यातील एक वाहन त्याच्यापुढे असलेल्या वाहनाच्या वर जाऊन अडकले. ...