शहरातील पहिला अत्याधुनिक मार्ग म्हणून स्मार्टरोडची ओळख होणार आहे. या मार्गावर आता खास सीसीटीव्ही बसविण्यात येणार असून, त्र्यंबकनाका, सीबीएस आणि मेहर सिग्नल हे आर्टिफिशियल इंटेलिजन्सने सिंक्रोनाइज्ड असतील. ...
मुंबई-आग्रा महामार्गावरील अमृतधाम चौफुलीवर पोलीस असल्याची बतावणी करून मालवाहू चारचाकी अडवून पैसे उकळणारे दोघे तोतया पोलीस नाशिक शहरातील नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयांतील विद्यार्थी असल्याचे तपासात समोर आले असून, त्यातील एक पोलीस पुत्र व दुसरा पो ...
गंगापूर, सोमेश्वर, आनंदवली, सावरकरनगर परिसरात मोकाट जनावरांचा त्रास होत असल्याने परिसरातील नागरिकांसह वाहनचालक त्रस्त झाले आहेत. या मोकाट जनावरांमुळे लहान-मोठे अपघात होऊन दुखापत झाल्याच्या घटना घडल्या आहेत. याकडे संबंधित विभाग कानाडोळा करून वेळ ढकलून ...
महानगराच्या परिघातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील द्वारका अंडरपाससह अन्य तीन अंडरपास पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात राष्टय महामार्ग प्राधिकरणाला आतापर्यंत यश मिळू शकलेले नाही. ...
ओझर : नाशिक नंतर झपाट्याने वाढत असलेल्या शहरांमध्ये ओझर, पिंपळगावचा उल्लेख होऊ लागला असताना प्रवाश्यांच्या सेवेसाठी ब्रीद असलेल्या एसटीची साडेसाती अद्याप दोन्ही शहरांना भोगावी लागत असताना सामान्य प्रवासी, नोकरदार, व्यापारी सदर त्रासाला कंटाळले आहे. अ ...