औरंगाबाद-पुणे मार्गावरील प्रवाशांच्या सेवेत लवकरच कुलकॅब टॅक्सी सेवा मिळणार आहे. औरंगाबाद प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने या मार्गावर कुलकॅब टॅक्सी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ...
बुलेट दुचाकीला मोठ्या आवाजाचा सायलेन्सर अल्टर करणाऱ्यास पोलिसांनी दणका दिला. संबंधित दुचाकी पोलिसांनी उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांच्या ताब्यात दिल्यानंतर त्याठिकाणी संबंधितास तब्बल सात हजारांचा दंड ...
पुर्णा ते लक्ष्मीनगर यादरम्यानचा १९ कोटी रुपये खर्च करून तयार केलेला रस्ता दबल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच संबधित कंत्राटदाराने तातडीने या रस्त्याची डागडूगजी केली आहे. ...
- सुरेश काटे तलासरी : महाराष्ट्र व गुजरात या राज्यांच्या सीमेलगत असलेल्या मुंबई-अहमदाबाद या राष्ट्रीय महामार्गावर दापचरी तपासणी नाक्यावर गुजरात ... ...
येथील विंचूर-प्रकाशा महामार्गावर दुष्काळामुळे शेजारील तालुक्यातून रोजगारासाठी येणाऱ्या शेतमजुरांची वाहतूक करणारे वाहन पोलिसांनी आडवले म्हणून सटाणा व मांगीतुंगी येथील संतप्त शेतमजूर महिलांनी बुधवारी सायंकाळी ६ वाजता रस्त्यावर ठिय्या आंदोलन सुरू केल्या ...
शहराची वाढती वाहतूक समस्या आणि अन्य वाहनांची वाढती संख्या या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिकेच्या वतीने शहर वाहतूक विभाग स्थापन करण्यात आला आहे. या माध्यमातून शहराच्या वाहतुकीचे व्यवस्थापन करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. ...
पुणे वाहतूक पाेलिसांकडून नाे ट्रॅफिक व्हायलेशन झाेन तयार करण्यात अाले असून त्याअंतर्गत 19 ते 27 अाॅक्टाेबर दरम्यान विशेष माेहीम राबविण्यात येणार अाहे. यात पीएमपी सुद्धा सहभागी हाेणार असून चालकांना नियामांचे पालन करण्याचे अादेश पीएमपीकडून देण्यात अाले ...
विजयादशमी, दसऱ्यानिमित्त शमीपूजन व सीमोल्लंघन कार्यक्रम गुरुवारी दसरा चौकात होत आहे. या कार्यक्रमास भाविकांची गर्दी होत असते. त्यांच्या सुरक्षिततेसाठी या मार्गावरील वाहतुकीच्या मार्गांत बदल करण्यात आले आहेत. त्याची पाहणी पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमु ...