मूल येथील बुद्ध टेकडीवर ४ नोव्हेंबर २०१४ ला मुर्तीची स्थापना करण्यात आली. तेव्हापासून बौद्ध सणांच्या दिवशी विविध कार्यक्रम पार पडतात. त्यामुळे सदर स्थळ बौद्ध धर्मियांसाठी प्रेरणास्थान आहे. विदर्भातील बौद्ध बांधव येथे मोठ्या संख्येने येत असून शांती व ...
येथील महाराष्ट्र बँकेचे एटीएम फोडण्याचा पर्यंत करणाºया चौघांना सावली पोलिसांनी मंगळवारी अटक केली. सुशिल कुडवे, अमोल भडके, शुभम दुधे, संदेश खोब्रागडे अशी आरोपींची नावे आहेत. यामध्ये एका विधीसंघर्ष बाल आरोपीचाही समावेश आहे. ...
गाडगेनगर हद्दीतील दोन बंद घरांना चोरट्यांनी लक्ष्य करून दीड लाखांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. दत्त विहाराजवळील मोहनदीप व साकेत कॉलनीत घरफोडीच्या या घटना घडल्या असून, रहिवाशांमध्ये पुन्हा चोरांची भीती निर्माण झाली आहे. ...
चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढतच असल्याने आता पवनार या गावालाही चोरट्यांनी लक्ष्य केले आहे. एकाच रात्री पाच ठिकाणी चोरीचा प्रयत्न करीत मोठ्या प्रमाणात तोडफोड करुन धुडगूस घातला. चोरट्यांच्या हातात फारसे काही लागले नसले तरी एकाच दिवशी पाच ठिकाणी झालेल्या ...
शहरात घरफोडीच्या घटना सातत्याने होत आहे. रविवारी रात्री ९ वाजता पांढरकवडा रोडवरील गुलशननगर येथील फळ व्यापाºयाचे घर चोरट्यांनी फोडले. ते कुटुंबासह साक्षगंधाच्या कार्यक्रमाला गेले असताना चोरट्यांनी डाव साधला. ...
चांदूरबाजार येथील भवानी ज्वेलर्स फोडणाऱ्या चोरांच्या आंतरराज्यीय टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला. स्थानिक गुन्हे शाखेने या टोळीतील तीन जणांना अटक केली असून, दोन अद्यापही पसार आहेत. पोलिसांनी आरोपींकडून सोन्या-चांदीच्या ऐवजासह रोख असा सात लाखांचा मुद्द ...