लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चोर

चोर

Thief, Latest Marathi News

धक्कादायक! घरातून २८ लाख ५५ हजार रुपयांचा ऐवज लंपास; तपासात जावईच निघाला चोर - Marathi News | Shocking Son in law stole gold from father in laws house revealed in three days | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :धक्कादायक! घरातून २८ लाख ५५ हजार रुपयांचा ऐवज लंपास; तपासात जावईच निघाला चोर

घरात ठेवलेले ३३ तोळे ५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व रोख रुपये २ लाख ६० हजार रुपये असा एकूण २८ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल चोरट्याने लांबवला होता.  ...

चोरट्यांनी राजगुरूनगरच्या जिल्हा न्यायाधिशांचेही घर नाही सोडले, सव्वा दोन लाखांचा ऐवज लंपास - Marathi News | The thieves did not even leave the house of the District Judge of Rajgurunagar, they looted two and a half lakhs instead. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चोरट्यांनी राजगुरूनगरच्या जिल्हा न्यायाधिशांचेही घर नाही सोडले, सव्वा दोन लाखांचा ऐवज लंपास

गेल्या काही दिवसांपासून राजगुरुनगर शहर परिसरात मोठ्या प्रमाणात चोरीच्या घटना वाढल्या असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे ...

शेतकऱ्यांनो सावधान! शेतशिवारातील विहिरींवरील मोटारपंप चोरट्यांच्या रडारावर - Marathi News | Farmers beware! Motor pumps on farm wells on thieves' radar | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :शेतकऱ्यांनो सावधान! शेतशिवारातील विहिरींवरील मोटारपंप चोरट्यांच्या रडारावर

२० मोटरी चोरीला : पोलिस प्रशासन सुस्त, शेतकऱ्यांवर मोठे संकट ...

शौक बड़ी चीज है! स्ट्रेस असायचा तेव्हा 'तो' लोकांच्या घरात घुसायचा; १००० वेळा केलं असं काही.... - Marathi News | japanese thief to stress relief used to broke neighbour houses | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शौक बड़ी चीज है! स्ट्रेस असायचा तेव्हा 'तो' लोकांच्या घरात घुसायचा; १००० वेळा केलं असं काही....

घटनेबाबत स्थानिक मीडिया आणि सोशल मीडियावर अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. ...

चिंचवडमध्ये दागिने, मोबाइल हिसकावणे, पाकीट मारणे घटना वाढतायेत; पोलिसांची गस्त वाढवा - Marathi News | In Chinchwad, incidents of stealing jewellery, mobile phones, wallets are increasing; Increase police patrols | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चिंचवडमध्ये दागिने, मोबाइल हिसकावणे, पाकीट मारणे घटना वाढतायेत; पोलिसांची गस्त वाढवा

चोरट्यांकडून धारदार हत्यार किवा बंदुकीच्या धाकाने त्यांच्याकडील मोबाइल, पर्स, दागिने व बाकीचे ऐवज लुटले जात असून नागरिकांमध्ये दहशत व भीतीचे वातावरण निर्माण होत आहे ...

घरफोडी करून दागिने विक्रीसाठी बाजारात आला अन् जाळ्यात सापडला, नेपाळी चोरटा गजाआड - Marathi News | After burglarizing a house he came to the market to sell jewelery and was caught in a trap nepal thief arrest | Latest pune News at Lokmat.com

पुणे :घरफोडी करून दागिने विक्रीसाठी बाजारात आला अन् जाळ्यात सापडला, नेपाळी चोरटा गजाआड

नेपाळी चोरट्याकडून तब्बल ११ लाख ५९ रुपये किमतीचे दागिने जप्त करण्यात आले ...

ज्वेलर्सवर दरोडा टाकण्यासाठी जमले; ३ पकडले, ३ सटकले, कात्रज परिसरातील घटना - Marathi News | gathered to rob jewelers 3 caught 3 escaped incident in Katraj area | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ज्वेलर्सवर दरोडा टाकण्यासाठी जमले; ३ पकडले, ३ सटकले, कात्रज परिसरातील घटना

कात्रज गाव येथील गणेश मित्र मंडळाजवळ काहीजण जमले असून, त्यांच्याकडे कोयता, पालघन, मिरची पूड, दुचाकीसह थांबले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती ...

रिटायर्ड जजच्या घरात चोरी; ग्रामस्थांना पाहताच चोरांनी काढला पळ, तलावात पडून एकाचा मृत्यू - Marathi News | theft in retired judge house kaushambi uttar pradesh | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :रिटायर्ड जजच्या घरात चोरी; ग्रामस्थांना पाहताच चोरांनी काढला पळ, तलावात पडून एकाचा मृत्यू

ग्रामस्थ आल्यानंतर चोर घाबरून पळू लागले. यातील एक चोर गुफरान अहमद याला गावकऱ्यांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले ...