लाईव्ह न्यूज

AllNewsPhotosVideos
चोर

चोर, मराठी बातम्या

Thief, Latest Marathi News

चंदनाची झाडे चोरणाऱ्या एकास अटक - Marathi News | One arrested for stealing sandalwood trees | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चंदनाची झाडे चोरणाऱ्या एकास अटक

ओझर येथील एअरफोर्स हद्दीत प्रवेश करीत चंदनाचे दोन झाडे कापून त्याचे ओंडके करून चोरून घेऊन जात असताना एअरफोर्स पोलिसांनी एका चोरट्यास पकडून ओझर पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी तिघा चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करून एका चोरट्यास अटक केली असून त्याच ...

विम्याकरिता मालकानेच रचला कार चोरीचा डाव - Marathi News | Car theft plot hatched by the owner for insurance | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :दोघांना अटक,महागडी कार जप्त : पुलगावात खताच्या पोत्याखाली ठेवली होती लपवून

पॅट्रिक आणि मॅथ्यूज हे दोघेही काही दिवसांपूर्वी रात्रीला कारमधून पुलगावच्या दिशेने गेल्याची माहिती मिळाली. वर्गिस हा पुलगावच्या फर्टीलायझर कंपनीत व्यवस्थापक असल्याने कार तिथे लपवून ठेवली जाऊ शकते, म्हणून पोलिसांनी वर्गीसला सोबत घेऊन फर्टीलायझर कंपनी ...

धक्कादायक; ड्युटीवर असलेल्या महिला पोलिसाची मोटरसायकल भर चौकातून गायब - Marathi News | Shocking; A policewoman's motorcycle on duty disappeared from Bhar Chowk | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :धक्कादायक; ड्युटीवर असलेल्या महिला पोलिसाची मोटरसायकल भर चौकातून गायब

चोरट्याने दिले थेट पोलिसालाच आव्हान; सोलापूर शहरातील घटना ...

अभिनेत्री सलमा आगा यांची पर्स हिसकावली - Marathi News | Actress Salma Aga's purse snatched | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अभिनेत्री सलमा आगा यांची पर्स हिसकावली

सलमा या शुक्रवारी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास घरातून रिक्षाने मेडिकल दुकानात औषध घेण्यासाठी जात होत्या. त्यावेळी दुचाकीस्वारांनी त्यांची पर्स हिसकावून पळ काढला. ...

महागावात एकाच रात्री ५ घरफोड्या; चोरट्यांची दिवाळी, नागरिकांचं दिवाळं - Marathi News | five house robberies at one night in mahagaon | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :महागावात एकाच रात्री ५ घरफोड्या; चोरट्यांची दिवाळी, नागरिकांचं दिवाळं

दिवाळी सणानिमित्त नागरिक बाहेरगावी गेल्याची संधी साधून चोरट्यांनी महागावात एकाच रात्री तब्बल ५ घरफोड्या केल्या. या घटनेत चोरट्यांनी दोन लाखांच्यावर ऐवज लंपास केला आहे. ...

वडशिंगे येथे पहाटे पडला दरोडा; पती, पत्नी जखमी, लाखोंचा ऐवज लुटला - Marathi News | The robbery took place at Varavade in the morning; Husband, wife injured, millions looted | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :वडशिंगे येथे पहाटे पडला दरोडा; पती, पत्नी जखमी, लाखोंचा ऐवज लुटला

सोलापूर लोकमत ब्रेकिंग ...

दिवाळीत बाहेरगावी जाताय... सावधान! चोरट्यांची नजर तुमच्या घरावर - Marathi News | try to keep your house safe while going outside for diwali vacation | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दिवाळीत बाहेरगावी जाताय... सावधान! चोरट्यांची नजर तुमच्या घरावर

दिवाळीची खरेदी करायची असेल, पर्यटनाला जायचे असेल, बाहेरगावी जायचे असेल तर घराच्या सुरक्षेकडे प्रत्येकाने लक्ष देणे गरजेचे आहे. कारण दिवाळीच्या काळात घर बंद असल्याने चोरटे सावज साधतात. ...

तोतया पोलीस बनून लुटणारी टोळी जेरबंद, तेलंगणा राज्यातून रकमेसह तिघांना अटक - Marathi News | three fake police arrested for theft in yavatmal | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :तोतया पोलीस बनून लुटणारी टोळी जेरबंद, तेलंगणा राज्यातून रकमेसह तिघांना अटक

तोतया पोलीस बनून घराची झडती घेण्याच्या नावावर एकाच्या घरातून घराची दोन लाख रुपये, सहा मोबाईल असा ऐवज उडविणाऱ्या टोळीला राळेगाव पोलिसांनी अटकेत घेतले आहे. ...