लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
चोर

चोर, मराठी बातम्या

Thief, Latest Marathi News

सोनसाखळ्या चोरट्यांंच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश - Marathi News | Success in coping with smuggling smugglers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सोनसाखळ्या चोरट्यांंच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश

परिसरासह नाशिक शहरातील विविध भागात दिवसेंदिवस सोनसाखळी चोरांचा धुमाकुळ वाढत असताना सोनसाखळी चोरट्यांंनी शहर पोलिसांसमोर महिला आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेविषयी आव्हान निर्माण केलेल असताना इंदिरानगर भागात  सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आध ...

चोरीच्या प्रकरणात सात जणांना अटक - Marathi News | Seven people arrested for burglary | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :चोरीच्या प्रकरणात सात जणांना अटक

कुडवाच्या शिवाजी नगरातील धर्मेंद्र धन्नालाल बन्सोड (३९) यांच्या घरुन ३ जूनला चोरी करणाऱ्या सात जणांना रामनगर पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याजवळून १ लाख ७९ हजार ३२ रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. सदर कारवाई २९, ३० व ३१ जुलै रोजी करण्यात आली. ...

शिक्षिकेच्या घरी धाडसी चोरी - Marathi News | Theft at the teacher's home | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :शिक्षिकेच्या घरी धाडसी चोरी

शहरातील नांदगाव चौक भागातील सयाजीनगर येथील शिल्पी बॅनर्जी यांच्या घरातून अज्ञात चोरट्यांनी मुद्देमाल लंपास केला. ही घटना मंगळवारी उघडकीस आली. शिल्पी बॅनर्जी भवंस शाळेतील शिक्षिका आहे, हे विशेष. ...

नाशकात दुचाकी चोरीचे सत्र सुरूच ; एकाच दिवशी तीन गुन्हे - Marathi News | Two-wheeler theft session begins in Nashik; Three crimes in one day | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशकात दुचाकी चोरीचे सत्र सुरूच ; एकाच दिवशी तीन गुन्हे

नाशिक शहरातील विविध भागातून तीन मोटार सायकल चोरी झाल्याचे गुन्हे समोर आाले आहे. शहरात दुचाकी चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत असताना मोटारसायकल चोरांविरोधात कठोर कारवाई करण्यात पोलीस प्रशासन अपयशी ठरत असल्याने नागरिकांमध्या तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.  ...

चोरट्यांकडून रोखेसह सोने-चांदी हस्तगत - Marathi News | Gold and silver with cash from thieves | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :चोरट्यांकडून रोखेसह सोने-चांदी हस्तगत

स्थानिक गुन्हे शाखेने घरफोड्या करणारी टोळी जेरबंद केली. याच चोरट्यांच्या टोळीतील सदस्यांना रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील काही घरी चोरी केल्याची कबुली दिल्याने त्यांना रामनगर पोलिसांच्या स्वाधिन करण्यात आले. ...

कारंजा येथे चोरट्यांचा धुडगूस - Marathi News | A thief of thieves at the fountain | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :कारंजा येथे चोरट्यांचा धुडगूस

शहरातील गोळीबार चौकात परिसरातील दाबा रोडवरील बाजार ओळीत रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन चांगलाच धुमाकूळ घातला. चौधरी ज्वेलर्स फोडून जवळपास ५ लाखांचा ऐवज लंपास केला तर चंडिका फेब्रीकेटर्स, प्रथमेश ज्वेलर्स व प्रणोती ज्वेलर्स या दुकानातही चोरट्यांनी तोड ...

तिसऱ्या दिवशीही शहरात चोरीचे सत्र सुरूच - Marathi News | On the third day, the theft session started in the city | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :तिसऱ्या दिवशीही शहरात चोरीचे सत्र सुरूच

शहरात तिसऱ्याही दिवसी चोरट्यांनी घरफोडी केल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. सतत तिसºयाही दिवशी चोरट्यांनी घरफोडी केल्याने स्थानिक पोलीस करतात तरी काय, असा सवाल सध्या हिंगणघाट येथील नागरिकांकडून विचारला जात आहे. ...

पिंपरी-चिंचवड  येथे वृध्द महिलेचे ३० लाखांचे हिरे, सोन्याचे दागिने लंपास - Marathi News | theft of Old women diamonds and gold jewellery at Pimpri-Chinchwad | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पिंपरी-चिंचवड  येथे वृध्द महिलेचे ३० लाखांचे हिरे, सोन्याचे दागिने लंपास

पिंपरीत ३० लाख ७५ हजारांचे हिरे व सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केले. ...