गांधीबागमधील हॉटेलमध्ये थांबलेल्या पुण्याच्या एका व्यापाऱ्याची ११ लाखांची रोकड चोरीला गेली. हॉटेलमध्ये कामाला असलेल्या कर्मचाऱ्यानेच ती चोरली असावी असा संशय असून, तहसील पोलीस ठाण्यात याप्रकरणी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
पुणे शहराच्या वेगवेगळ्या भागात सोमवारी सकाळी सोनसाखळी चोरट्याच्या टोळीने एकच हैदोस घातला आहे. एका पाठोपाठ घडलेल्या या गुन्ह्यांमुळे पोलीस दल खडबडून जागे झाले असून सर्वत्र नाकाबंदी करण्यात येत आहे ...
सध्या सुट्यांचा हंगाम असून अनेक कुटुंब घराला कुलूप लावून बाहेर फिरायला, लग्नसमारंभाला जातात़ हीच संधी साधत चोरटे त्यांच्या घरावर डल्ला मारतात़ लाखो रुपयांची संपत्ती असलेल्या घराला पाचशे ते हजार रुपयांचा लावलेला कडीकोंडा सहजपणे तोडून ऐवज लंपास करतात़ ...
शहरातील मोंढा मार्गावर असलेल्या शिक्षक कॉलनीतील एका शिक्षकाचे घर फोडून चोरट्यांनी ४० हजार रोख आणि १५ हजारांचे दागिने असा ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना शनिवारी रात्री घडली ...
तालुक्यातील वाडी दमई येथे शनिवारी मध्यरात्री चॅनल गेटचे कुलूप तोडून चोरट्यांनी दोन घरांमधील नगदी रक्कम आणि सोन्या-चांदीचे दागिने असा १ लाख १७ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे़ ...
पोलीस आयुक्तालय हद्दीतील तेरा पोलीस ठाण्यांमध्ये दुचाकी चोरीचे प्रमाण मागील महिन्यात अधिक राहिले. सरासरी दिवसाकाठी एक याप्रमाणे महिनाभरात २५ दुचाकी चोरट्यांनी पळविल्याची नोंद पोलिसांकडे आहेत. सर्वाधिक अर्धा डझन दुचाकी नाशिकरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत ...