देवळाली कॅम्प येथील हौसन रोडवरील कमल किराणा स्टोअर्सचा दरवाजा तोडून गल्ल्यातील ४० हजार रुपये, तर शेजारी बिझनेस बॅँकेच्या एटीएममध्ये घुसून तेथील कागदपत्रे लंपास करत चोरट्यांनी धुमाकूळ घातला. ...
दारूच्या नशेत वाहन चालविताना झालेल्या अपघातामुळे घरफोडी व वाहन चोरी करणारे गुन्हेगार पोलिसांच्या हाती लागले. सीताबर्डी पोलिसांनी ही कारवाई केली. पोलिसांनी त्यांच्याकडून कार, बाईक आणि दागिन्यांसह सहा लाखाचा माल जप्त केला. ...
ग्रामीण पोलीस मुख्यालयाजवळील पोलीस वसाहतीमध्ये असलेल्या भारतीय स्टेट बॅँकेचे एटीएम कक्षात जाऊन अज्ञात चोरट्याने सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसह एटीएम यंत्राची तोडफोड केली. यंत्रामध्ये असलेला रोकडचा ‘ट्रे’ काढता न आल्यामुळे रक्कम चोरी होऊ शकली नाही, ...
शहरातील विविध भागांमध्ये दुचाकी आणि मोबाईल चोरणारी टोळी सीताबर्डी पोलिसांच्या हाती लागली आहे. या टोळीत चार अल्पवयीन आरोपींचा समावेश आहे. हे चारही आरोपी माजरी येथील रहिवासी आहेत. या आरोपींजवळून १० दुचाकी वाहने आणि ७ मोबाईलसह ५ लाख ६१ हजार रुपयाच्या वस ...
विशेष म्हणजे, काही दिवसांपुर्वीच कालिदास कलामंदिराचे नुतनीकरण करून अद्ययावत असे नाट्यगृह उभारण्यात आले आहेत. या भागात सुरक्षारक्षकांसह सीसीटीव्ही कॅमेरेदेखील लावण्यात आले आहेत तरीदेखील चोरट्याने हात साफ केला. ...