लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
चोरी

चोरी, मराठी बातम्या

Theft, Latest Marathi News

वाहतूक विभागाच्या ताब्यातील मोटारसायकलीची ठाण्यातून चोरी - Marathi News | Thane thief of motorcycle in the possession of traffic department | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :वाहतूक विभागाच्या ताब्यातील मोटारसायकलीची ठाण्यातून चोरी

ड्रंक अ‍ॅन्ड ड्राईव्ह प्रकरणात ठाण्याच्या वागळे इस्टेट वाहतूक उपशाखेने जप्त केलेली मोटारसायकलच पोलिसांच्या ताब्यातून चोरीस गेल्याने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनीच नौपाडा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरटयाविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. ...

चुर्मापुरीत चोरट्यांचा धुमाकूळ - Marathi News | Housebreakings in Chumatapuri | Latest jalana News at Lokmat.com

जालना :चुर्मापुरीत चोरट्यांचा धुमाकूळ

अंबड तालुक्यातील चुर्मापुरी येथील हनुमाननगरमध्ये रविवारी मध्यरात्री चोरट्यांनी धुमाकूळ घातला ...

रहिवासी छतावर; चोरटे घुसतात घरात - Marathi News |  Resident roofs; The thieves enter the house | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रहिवासी छतावर; चोरटे घुसतात घरात

उन्हाळ्याचे दिवस असल्याने मोठ्या प्रमाणात गरम होते. तसेच रात्रीच्या सुमारास घरात झोपही लागत नसल्याने सिडको भागातील बहुतांशी रहिवासी छतावर झोपतात. चोरटे याच संधीचा फायदा घेत मध्यरात्री घरात घुसून चोरी करीत असल्याचे प्रकार घडत आहेत. ...

तीन वेगवेगळ्या घरफोड्यांमध्ये तीन लाखांचा ऐवज लंपास - Marathi News | 3 lakh stolen from 3 different places | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :तीन वेगवेगळ्या घरफोड्यांमध्ये तीन लाखांचा ऐवज लंपास

चिंचवड, मोशी आणि देहूगाव येथे तीन वेगवेगळ्या घरफोड्यांमध्ये चोरट्यांनी तीन लाख रुपये किंमतीचा ऐवज लंपास केल्या असल्याच्या घटना समाेर आल्या आहेत. ...

नागपुरात माजी आमदाराच्या बंगल्यात धाडसी चोरी - Marathi News | Former MLA bungalow in Nagpur, brazen theft | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात माजी आमदाराच्या बंगल्यात धाडसी चोरी

माजी आमदार आशिष देशमुख यांच्या बंगल्यात झालेल्या धाडसी चोरीचा सदर पोलिसांनी अवघ्या दोन तासात छडा लावला. चोरट्याला अटक करून त्याच्याकडून पोलिसांनी हिरे आणि सोन्याचे दागिने जप्त केले. ...

शहर पोलिसांनी  चोरीचे २२१ मोबाइल केले जप्त - Marathi News | City police seized 221 mobile theft | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शहर पोलिसांनी  चोरीचे २२१ मोबाइल केले जप्त

शहरासह विविध ठिकाणांहून चोरीला गेलेले ४ लाख ९७ हजार रुपये किमतीचे विविध कंपन्यांचे मोबाइल शहर पोलिसांनी जप्त केले आहेत. ...

बारा दिवसांत पाच सोनसाखळ्या लंपास - Marathi News |  Five Sons Lancash in twelve days | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बारा दिवसांत पाच सोनसाखळ्या लंपास

परिसरातील रस्त्यांवरून महिलांना भरदिवसा पायी फिरणे मुश्कील झाले आहे. कधी कोणता भामटा दुचाकीवरून येईल अन् गळ्यातील सोनसाखळी हिसकावून पोबारा करेल, या धास्तीने महिलावर्गात भीतीचे वातावरण पसले आहे. ...

प्रवासी महिलेच्या पर्समधील सव्वापाच लाखांचा ऐवज लंपास  - Marathi News | theft from Passenger women purse about 5 lakhs | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :प्रवासी महिलेच्या पर्समधील सव्वापाच लाखांचा ऐवज लंपास 

महिलेच्या पर्समधून सोन्याचे दागिने आणि रोकड असा सव्वापाच लाखांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला ...