मुंबईहून चांदीचे दागिने विक्रीसाठी बीड येथे आलेल्या एका व्यापाºयाचे दागिने व रोख दिड लाख रुपये चोरी गेल्याची घटना रविवारी घडली, या प्रकरणी अज्ञात चोरट्याच्या विरुद्ध बीड शहर पोलीस ठाण्यात सोमवारी गुन्हा नोंद आहे. ...
देवळाली कॅम्प परिसरातील विजयनगर येथील गजानन महाराज मंदिरालगत रात्री तीन-चार चोरट्यांमुळे नागरिकांना रात्र जागून काढावी लागली. परिसरातील नागरिकांनी पोलिसांच्या गस्तीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ...
मोबाईलवर फोन करून एटीएमचा पासवर्ड मागवित एका शिक्षक दांपत्याच्या बँक खात्यातून ९६ हजार रुपये परस्पर काढून घेतल्याचा प्रकार १३ एप्रिल रोजी सेलू शहरात घडला असून या प्रकरणी २१ जून रोजी फसवणुकीचा गुन्हा नोंद झाला आहे. ...
गेल्या आठवड्यात चोरीच्या दुचारीकवरून आलेल्या सहा दरोडेखोरांनी मुथूट फायनान्स लुटण्याचा प्रयत्न करण्याचा प्रकार ताजाच असताना नाशिक शहर व परिसरातून आणखी पाच दुचाकींची चोरी झाली आहे. ...
ब्राह्मणगाव येथील हेरंब गणपती मंदिराजवळील नंदिनी शेवाळे तसेच महा ई सेवा केंद्रा जवळील जिभाऊ खरे हे घरमालक बाहेरगावी गेलेले असतांना मध्यरात्री बंद घराचे कुलूप कटरच्या साह्याने तोडून अज्ञात चोरट्यांनी घरफोडी केली. ...