लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
तापसी पन्नू

तापसी पन्नू

Taapsee pannu, Latest Marathi News

तापसी पन्नू -ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २०१० साली एका तेलुगू सिनेमामध्ये भूमिका करून अभिनय कारकिर्दीची सुरुवात करणार्‍या तापसीने तमिळ व मल्याळी भाषिक चित्रपटांमध्ये भूमिका केल्यात. २०१३ साली प्रदर्शित झालेल्या चष्मे बद्दूर या चित्रपटामध्ये भूमिका करून तापसीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या पिंक या चित्रपटामध्ये तिची भूमिका होती.
Read More
तापसी पन्नूचा 'कोर्टरूम ड्रामा 'अस्सी' आता घरबसल्या पाहता येणार! 'या' दिवशी ओटीटीवर प्रदर्शित होणार - Marathi News | Taapsee Pannu Movie Assi Ott Release Date Zee5 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तापसी पन्नूचा 'कोर्टरूम ड्रामा 'अस्सी' आता घरबसल्या पाहता येणार! 'या' दिवशी ओटीटीवर प्रदर्शित होणार

आता थिएटरनंतर 'अस्सी' ओटीटीवर प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे. ...

'बॅड लक अ‍ॅक्ट्रेस' म्हणून हिणवलं; सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग करून 'ती' अभिनयाकडे वळली, आज बॉलिवूडवर गाजवतेय अधिराज्य - Marathi News | bollywood actress taapsee pannu stepped into modelling to acting know about her life career and marriage | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'बॅड लक अ‍ॅक्ट्रेस' म्हणून हिणवलं; सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग करून 'ती' अभिनयाकडे वळली, आज बॉलिवूडवर गाजवतेय अधिराज्य

सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे 'ही' अभिनेत्री, बॉलिवूडसह साउथही गाजवलं,नवरा आहे भारतीय खेळाडूंचा कोच ...

अनेक वर्षांनी तापसी पन्नू दमदार अ‍ॅक्शन करताना दिसणार; 'गांधारी' सिनेमाची चर्चा - Marathi News | Taapsee Pannu will be seen doing powerful action in gandhari movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अनेक वर्षांनी तापसी पन्नू दमदार अ‍ॅक्शन करताना दिसणार; 'गांधारी' सिनेमाची चर्चा

तापसी पन्नू तिच्या बहुप्रतीक्षित अ‍ॅक्शन चित्रपट ‘गांधारी’ सह पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास सज्ज आहे. ‘बेबी’ आणि ‘नाम शबाना’मधील तिच्या उत्कृष्ट कामगिरीनंतर, अभिनेत्री पुन्हा एकदा हाय-ऑक्टेन अ‍ॅक्शन सीक्वेन्समध्ये झळकणार आहे. ...

"माझा नवरा सेटवर येत नाही...", तापसी पन्नूने सांगितलं कारण; करिअरविषयी म्हणाली... - Marathi News | taapsee pannu talks about her films based on women empowerment and their issues | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"माझा नवरा सेटवर येत नाही...", तापसी पन्नूने सांगितलं कारण; करिअरविषयी म्हणाली...

तापसी पन्नूचे सिनेमे नेहमी वेगळ्या धाटणीचे असतात. यावर ती म्हणाली... ...

'पिंक' ते 'थप्पड'; महिला दिनी ओटीटीवर पाहायलाच हवेत तापसी पन्नूचे नारीशक्ती दाखवणारे हे चित्रपट - Marathi News | womens day special watch taapsee pannu encourging movie pink thappad on ott | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पिंक' ते 'थप्पड'; महिला दिनी ओटीटीवर पाहायलाच हवेत तापसी पन्नूचे नारीशक्ती दाखवणारे हे चित्रपट

८ मार्चला आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने तापसीचे असेच काही प्रेरणादायी चित्रपट पाहता येतील.  ...

सिनेमातली हिरोईन बडे स्टार्स ठरवतात? 'डंकी'चं उदाहरण देत तापसी पन्नू स्पष्टच म्हणाली, "शाहरुख सरांची..." - Marathi News | Do big stars decide who will be the heroine in the movie? Taapsee Pannu clearly srk dunki movie experience | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सिनेमातली हिरोईन बडे स्टार्स ठरवतात? 'डंकी'चं उदाहरण देत तापसी पन्नू स्पष्टच म्हणाली, "शाहरुख सरांची..."

आपल्या परखड मतांसाठी ओळखली जाणारी बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. बॉलिवूडमधील अंतर्गत राजकारण आणि कास्टिंग प्रक्रियेवर तापसीने मोठा खुलासा केला आहे. ...

"लग्न झाल्यासारखं वाटतच नाही...", नवऱ्याबद्दल बोलताना असं का म्हणाली तापसी पन्नू? - Marathi News | taapsee pannu talks about life after marriage also shares how is his husband mathias boe | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"लग्न झाल्यासारखं वाटतच नाही...", नवऱ्याबद्दल बोलताना असं का म्हणाली तापसी पन्नू?

तापसी पन्नूने पहिल्यांदाच पतीबद्दल आणि लग्नाबद्दल भाष्य केलं आहे. ...

'सस्ती कॉपी' म्हणून हिणवलं, कंगनासोबतच्या वादावर तापसी पन्नूने सोडलं मौन; मैत्रीचा हात पुढे? - Marathi News | taapsee pannu on kangana ranaut sasta copy controversy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सस्ती कॉपी' म्हणून हिणवलं, कंगनासोबतच्या वादावर तापसी पन्नूने सोडलं मौन; मैत्रीचा हात पुढे?

कंगना रणौत आणि तिची बहीण रंगोली चंदेल यांनी तापसी पन्नूला अनेकदा 'सस्ती कॉपी' किंवा 'बी-ग्रेड' अभिनेत्री म्हणून हिणवले होते. ...