lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तापसी पन्नू

तापसी पन्नू, व्हिडिओ

Taapsee pannu, Latest Marathi News

तापसी पन्नू -ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २०१० साली एका तेलुगू सिनेमामध्ये भूमिका करून अभिनय कारकिर्दीची सुरुवात करणार्‍या तापसीने तमिळ व मल्याळी भाषिक चित्रपटांमध्ये भूमिका केल्यात. २०१३ साली प्रदर्शित झालेल्या चष्मे बद्दूर या चित्रपटामध्ये भूमिका करून तापसीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या पिंक या चित्रपटामध्ये तिची भूमिका होती.
Read More
तापसी पन्नू म्हणजे अक्षयकुमारचं फिमेल व्हर्जन - Marathi News | Tapasi Pannu is the Female version of Akshay Kumar | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :तापसी पन्नू म्हणजे अक्षयकुमारचं फिमेल व्हर्जन

लोकमत मोस्ट स्टाईलीश अवॉर्ड सोहळ्यात अभिनेत्री तापसी पन्नूने सन 2019 चांगलं गेल् अन् आगामी 2020 वर्षही चांगलंच असेल, असे ... ...

तापसी पन्नू का म्हणते, इथं बॉलीवूडमध्ये कायमचं राहायला कोण आलंय? - Marathi News | Why does Taapsee Pannu say, who has come to stay here in Bollywood forever? | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :तापसी पन्नू का म्हणते, इथं बॉलीवूडमध्ये कायमचं राहायला कोण आलंय?

इथं बॉलीवूडमध्ये कायमचं राहायला कोण आलंय? असं अभिनेत्री तापसी  पन्नूने म्हटलं आहे.    ...