लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
तापसी पन्नू

तापसी पन्नू

Taapsee pannu, Latest Marathi News

तापसी पन्नू -ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २०१० साली एका तेलुगू सिनेमामध्ये भूमिका करून अभिनय कारकिर्दीची सुरुवात करणार्‍या तापसीने तमिळ व मल्याळी भाषिक चित्रपटांमध्ये भूमिका केल्यात. २०१३ साली प्रदर्शित झालेल्या चष्मे बद्दूर या चित्रपटामध्ये भूमिका करून तापसीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या पिंक या चित्रपटामध्ये तिची भूमिका होती.
Read More
मोदी की राहुल? आवडता नेता कोण? तापसी पन्नू हात जोडून म्हणाली "मला देशात राहायचंय..." - Marathi News | Taapsee Pannu Favorite Politician Narendra Modi Vs Rahul Gandhi Viral Interview Video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मोदी की राहुल? आवडता नेता कोण? तापसी पन्नू हात जोडून म्हणाली "मला देशात राहायचंय..."

अलिकडेच तापसीने एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने केलेल्या मिश्किल राजकीय वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे. ...

रोमान्स, प्रेमात धोका अन्...; ओटीटीवरील 'हा' मर्डर मिस्ट्री सिनेमा पाहून चक्रावून जाल  - Marathi News | tapsee pannu and vikrant massey starrer haseen dilruba trending on netflix suspense unforgettable  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रोमान्स, प्रेमात धोका अन्...; ओटीटीवरील 'हा' मर्डर मिस्ट्री सिनेमा पाहून चक्रावून जाल 

हल्ली बॉलिवूड आणि दाक्षिणात्य फिल्म इंडस्ट्रीतील क्राइम थ्रिलर सिनेमाच्या निर्मितीवर भर देत आहेत. कारण, असे चित्रपट प्रेक्षकांना खिळवून ठेवतात. ...

रोमान्स अन् मर्डर मिस्ट्रीचा मिलाफ! ओटीटीवरील 'हा' सिनेमा पाहून डोकं चक्रावेल, शेवटपर्यंत कळणार नाही ट्विस्ट - Marathi News | tapassi pannu and vikrant massey starrer haseen dilruba murder mystery cinema available on ott | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रोमान्स अन् मर्डर मिस्ट्रीचा मिलाफ! ओटीटीवरील 'हा' सिनेमा पाहून डोकं चक्रावेल, शेवटपर्यंत कळणार नाही ट्विस्ट

२ तास १६ मिनिटांचा 'हा' थराथर सिनेमा पाहून स्क्रिनवरून नजर हटणार नाही ...

लग्नानंतर तापसी पन्नूने सोडला देश? डेन्मार्कला शिफ्ट झाल्याच्या चर्चांवर अभिनेत्रीचं स्पष्टीकरण - Marathi News | taapsee pannu reveals whether she is shifted to denmark with husband or not says living in mumbai | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नानंतर तापसी पन्नूने सोडला देश? डेन्मार्कला शिफ्ट झाल्याच्या चर्चांवर अभिनेत्रीचं स्पष्टीकरण

तापसी पन्नूने मजेशीर अंदाजात लिहिली पोस्ट, परदेशात स्थायिक होण्याच्या चर्चांवर म्हणाली... ...

'हसीन दिलरुबा ३' येतेय! तापसी पन्नू पुन्हा करणार धमाका, पण या वेळी सस्पेन्स डबल! - Marathi News | Haseen Dillruba 3 Update Taapsee Pannu Vikrant Massey Kanika Sequel News | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'हसीन दिलरुबा ३' येतेय! तापसी पन्नू पुन्हा करणार धमाका, पण या वेळी सस्पेन्स डबल!

'हसीन दिलरुबा ३'साठी तापसी पन्नू पुन्हा सज्ज! ...

Taapsee Pannu : मायेची फुंकर! तळपत्या उन्हात गरिबांसाठी देवदूत ठरली तापसी पन्नू; वाटले पंखे आणि कूलर - Marathi News | netizens call thappad actress taapsee pannu real hero as she donates fans and cooler | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :मायेची फुंकर! तळपत्या उन्हात गरिबांसाठी देवदूत ठरली तापसी पन्नू; वाटले पंखे आणि कूलर

Taapsee Pannu : बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू या तळपत्या उन्हात गरिबांसाठी देवदूत ठरली आहे. ...

'पिंक'च्या प्रमोशनवेळी माझ्याकडे दुर्लक्ष केलं' किर्ती कुल्हारीच्या विधानावर तापसीची प्रतिक्रिया चर्चेत - Marathi News | taapasee pannu s reaction on kirti kulhari statement about pink movie promotion | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पिंक'च्या प्रमोशनवेळी माझ्याकडे दुर्लक्ष केलं' किर्ती कुल्हारीच्या विधानावर तापसीची प्रतिक्रिया चर्चेत

पिंक मध्ये तापसी आणि किर्ती एकत्र दिसल्या होत्या. तेव्हा तापसी आधीच लोकप्रिय होती. ...

'दिलरुबा' आता 'गांधारी', नव्या वर्षात नव्या दमाचा चित्रपट घेऊन येतेय तापसी पन्नू - Marathi News | Taapsee Pannu New Action Thriller Film Gandhari Is Coming Check Details | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'दिलरुबा' आता 'गांधारी', नव्या वर्षात नव्या दमाचा चित्रपट घेऊन येतेय तापसी पन्नू

वेगळ्या धाटणीच्या चित्रपटांसाठी तापसी ओळखली जाते. आता असाच एक चित्रपट ती घेऊन येत आहे. ...