लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सर्वोच्च न्यायालय

सर्वोच्च न्यायालय

Supreme court, Latest Marathi News

६ वर्षीय नातवासमोर तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी केला सामूहिक बलात्कार; महिलेची सुप्रीम कोर्टात धाव - Marathi News | west bengal violence tmc workers accused of gang rape women approach supreme court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :६ वर्षीय नातवासमोर तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी केला सामूहिक बलात्कार; महिलेची सुप्रीम कोर्टात धाव

west bengal violence: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर अनेक ठिकाणी हिंसाचाराच्या मोठा घटना घडल्याचे सांगितले जात आहे. ...

३० वर्षे दलात राहून पोलिसांवरच अविश्वास दाखवता?, सुप्रीम कोर्टाने परमबीर सिंग यांना फटकारले - Marathi News | After 30 years in the force, you show distrust in the police ?, Supreme Court slaps Param Bir Singh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :३० वर्षे दलात राहून पोलिसांवरच अविश्वास दाखवता?, सुप्रीम कोर्टाने परमबीर सिंग यांना फटकारले

Param Bir Singh : ३० वर्षे पोलीस दलात राहून आता पोलिसांवरच अविश्वास का दाखवता, असा सवालही सर्वोच्च न्यायालयाने त्यांना विचारला.काचेच्या घरात राहणाऱ्यांनी इतरांना दगड मारू नयेत, असा सूचक इशाराही सर्वोच्च न्यायालयाने त्यांना दिला. ...

Param Bir Singh: तुमचा महाराष्ट्र पोलिसांवर विश्वास नाही? हे धक्कादायक; सुप्रीम कोर्टाने परमबीर सिंगांना फटकारले - Marathi News | supreme court rejects parambir singh plea over case transfer other states | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Param Bir Singh: तुमचा महाराष्ट्र पोलिसांवर विश्वास नाही? हे धक्कादायक; सुप्रीम कोर्टाने परमबीर सिंगांना फटकारले

Prambeer Singh: सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळली असून, परमबीर सिंग यांना खडेबोल सुनावले आहेत. ...

नव्या गाईडलाईन्स पाळण्याचे शक्य ते सर्व प्रयत्न करणार; वादादरम्यान Twitter चं केंद्राला उत्तर - Marathi News | It will make every effort to adhere to the new guidelines Reply Twitter to government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नव्या गाईडलाईन्स पाळण्याचे शक्य ते सर्व प्रयत्न करणार; वादादरम्यान Twitter चं केंद्राला उत्तर

Government Vs Twitter : नव्या गाईडलाईन्सचं पालन करण्याचे शक्य ते प्रयत्न करू, असं आम्ही केंद्र सरकारला आश्वासन दिल्याचं ट्विटरचं म्हणणं. ...

Coronavirus: “मला आनंद आणि अभिमान वाटतो की...”; पाचवीतील मुलीने सरन्यायाधीशांना लिहिले पत्र - Marathi News | thank you your honour class 5 girl wrote to cji Ramana over corona and gets reply | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus: “मला आनंद आणि अभिमान वाटतो की...”; पाचवीतील मुलीने सरन्यायाधीशांना लिहिले पत्र

Coronavirus: त्रिशूर येथे पाचवी इयत्तेत शिकणाऱ्या मुलींने थेट सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांना पत्र लिहिले आहे. ...

Corona Vaccination : मोफत लस देण्याच्या घोषणेनंतर विरोधकांकडून सुप्रीम कोर्टाचे आभार  - Marathi News | Corona Vaccination: Opposition thanks Supreme Court for announcing free vaccine | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona Vaccination : मोफत लस देण्याच्या घोषणेनंतर विरोधकांकडून सुप्रीम कोर्टाचे आभार 

Corona Vaccination: दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी देशातील प्रत्येकास मोफत व्हॅक्सिन मिळणार असल्याबाबत सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानले आहे. ...

Maratha Reservation: “मी मेलो तरी चालेल पण...”: रायगडावर मराठा आरक्षणावरून छत्रपती संभाजीराजे कडाडले - Marathi News | Chhatrapati MP Sambhaji Raje reaction Maratha Reservation on day of Shivrajyabhishek Din Raigad | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maratha Reservation: “मी मेलो तरी चालेल पण...”: रायगडावर मराठा आरक्षणावरून छत्रपती संभाजीराजे कडाडले

समाजाची दिशाभूल करणं हे आमच्या रक्तात नाही. सांगताना चुकलो असेल तर दिलगीर आहे परंतु मला समाजाला वेठीस धरायचं नाही असं स्पष्ट मत त्यांनी मांडले. ...

जेव्हा एक मुलगा-मुलगी खोलीत एकत्र असतात तेव्हा...; बलात्कारप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाची टिपण्णी - Marathi News | When a boy and a girl are together in a room ...; Supreme Court remarks on rape | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :जेव्हा एक मुलगा-मुलगी खोलीत एकत्र असतात तेव्हा...; बलात्कारप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाची टिपण्णी

Supreme Court remarks on rape : संतप्त महिलेने उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन मंजूर करण्याच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. ...