लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सर्वोच्च न्यायालय

सर्वोच्च न्यायालय, मराठी बातम्या

Supreme court, Latest Marathi News

निवृत्त न्यायाधीशांच्या समितीमार्फत चौकशी करा; सुप्रीम कोर्टात याचिका, कडक कारवाईची मागणी - Marathi News | Inquire through a committee of retired judges; Petition to the Supreme Court, demanding strict action | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निवृत्त न्यायाधीशांच्या समितीमार्फत चौकशी करा; सुप्रीम कोर्टात याचिका, कडक कारवाईची मागणी

Farmers Protest: प्रजासत्ताकदिनी दिल्लीत झालेला हिंसाचार, ज्यांनी दिल्लीत हिंसाचार केला त्यांच्यावर तसेच या हिंसाचाराला जबाबदार असणाऱ्या संघटनांविरोधात गुन्हे नोंदविण्यात यावेत व कडक कारवाई करावी, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने द्यावा. ...

हायकोर्टाच्या ‘त्या’ वादग्रस्त निर्णयाला स्थगिती; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश - Marathi News | Adjournment of ‘that’ disputed decision of the High Court; Supreme Court order | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हायकोर्टाच्या ‘त्या’ वादग्रस्त निर्णयाला स्थगिती; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश

या प्रकरणावर सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या नेतृत्वातील न्यायपीठासमक्ष सुनावणी झाली. ...

आंदोलनाला हिंसेचे गालबोट; शेतकऱ्यांना दिल्लीत घुसण्यापासून रोखण्यात नेत्यांना अपयश - Marathi News | Editorial on violence in Farmers agitation, Leaders fail to stop farmers from entering Delhi | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आंदोलनाला हिंसेचे गालबोट; शेतकऱ्यांना दिल्लीत घुसण्यापासून रोखण्यात नेत्यांना अपयश

आंदोलक शेतकऱ्यांचे नेते राजेश टिकैत यांनी तर सरकारमधील मंडळींनीच आंदोलन बदनाम करण्यासाठी दीप सिद्धूला घुसवल्याचा आरोप केला आहे. मात्र हिंसाचारामुळे  आंदोलनाची धार  कमी होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. ...

जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या माजी आयपीएस अधिकारी संजीव भट्ट यांना सुप्रीम कोर्टाकडून दिलासा नाही - Marathi News | Former IPS officer Sanjeev Bhatt, who is serving a life sentence, has no relief from the Supreme Court | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या माजी आयपीएस अधिकारी संजीव भट्ट यांना सुप्रीम कोर्टाकडून दिलासा नाही

Supreme Court News : या याचिकेवर सुनावणी २०१९ च्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधात भट्ट यांच्या पुनर्विचार याचिकेच्या निर्णयाच्या नंतर होईल, असे कोर्ट म्हणाले. ...

'अभिव्यक्ती स्वातंत्र्य अमर्याद नाही', 'तांडव' वेब सीरिजला सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा नाहीच - Marathi News | Tandav row Supreme Court refuses to grant interim protection to web series makers | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'अभिव्यक्ती स्वातंत्र्य अमर्याद नाही', 'तांडव' वेब सीरिजला सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा नाहीच

हिंदूंच्या भावना दुखावल्याप्रश्नी वेब सीरिज सापडलीये वादाच्या भोवऱ्यात ...

"शरीराचा शरीराशी प्रत्यक्ष संबंध..."; हायकोर्टाच्या 'त्या' निर्णयाला सुप्रीम कोर्टाची स्थगिती - Marathi News | Adjournment on 'that' disputed decision of the High Court; Supreme Court order | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :"शरीराचा शरीराशी प्रत्यक्ष संबंध..."; हायकोर्टाच्या 'त्या' निर्णयाला सुप्रीम कोर्टाची स्थगिती

Nagpur News मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील न्यायमूर्ती पुष्पा गणेडीवाला यांनी अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणात दिलेल्या वादग्रस्त निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी स्थगिती दिली. ...

'मराठा आरक्षणप्रश्नी राज्य सरकार गंभीर, ताकदीनं बाजू मांडणार' - Marathi News | 'Maratha reservation issue will be taken seriously by the state government', Says Sharad Pawar | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :'मराठा आरक्षणप्रश्नी राज्य सरकार गंभीर, ताकदीनं बाजू मांडणार'

पवार म्हणाले, मराठा आरक्षणप्रश्नी २५ तारखेला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी असल्याने मी कांही भाष्य करू इच्छित नाही. परंतू दक्षिणेतील राज्यांनी ६० टक्के आरक्षण देवूनही तिथे कोणतीच स्थगिती नाही आणि महाराष्ट्राला मात्र वेगळा अनुभव येत आहे. ...

Farmers Protest: सुप्रीम कोर्टाच्या समिती सदस्यांवर शंका घेणाऱ्या शेतकरी संघटनांना सरन्यायाधीशांनी सुनावलं - Marathi News | Farmers Protest: CJI Says Committee of farm law has no power to take decision only for fie Report | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Farmers Protest: सुप्रीम कोर्टाच्या समिती सदस्यांवर शंका घेणाऱ्या शेतकरी संघटनांना सरन्यायाधीशांनी सुनावलं

सार्वजनिक जीवनात जर तुम्ही कोणाची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करत असाल तर कोर्ट ते सहन करणार नाही. ...