लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सर्वोच्च न्यायालय

सर्वोच्च न्यायालय, मराठी बातम्या

Supreme court, Latest Marathi News

Bharatiya Mazdoor Sangh: भारतीय मजदूर संघ केंद्राच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात - Marathi News | bharatiya mazdoor sangh Supreme court against the decision center | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Bharatiya Mazdoor Sangh: भारतीय मजदूर संघ केंद्राच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात

याआधी ऑल इंडिया डिफेन्स एम्प्लॉईज फेडरेशन ही कम्यूनिस्टांची व इंटक ही काँग्रेस प्रणित कामगार संघटनाही केंद्र सरकारच्या याच निर्णयाविरोधात न्यायालयात गेली आहे ...

अंशकालीन कर्मचाऱ्यांना कायम नोकरी मागण्याचा हक्कच नाही, समान वेतनही देता येणार नाही - सर्वोच्च न्यायालय - Marathi News | Part-time employees have no right to seek permanent employment, no equal pay - Supreme Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अंशकालीन कर्मचाऱ्यांना सुप्रिम कोर्टाचा धक्का, कायम नोकरी, समान वेतनाबाबत दिला मोठा निर्णय

Part-time employees News: सरकारच्या अंशकालीन (पार्ट टाईम) कर्मचाऱ्यांना नोकरीत कायम करण्याची मागणी करण्याचा हक्कच नाही तसेच त्यांना कायम कर्मचाऱ्यांच्या वेतनाएवढे वेतन मिळण्याचाही हक्क नाही, असा निर्णय   Supreme Courtने दिला आहे.  ...

Lakhimpur Kheri Incident: आतापर्यंत तुम्ही किती आरोपींना अटक केली?; सुप्रीम कोर्टाकडून योगी सरकारची कानउघाडणी - Marathi News | Lakhimpur Kheri Incident: How many accused have you arrested so far ?; Supreme Court asked UP Police | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आतापर्यंत तुम्ही किती आरोपींना अटक केली?; सुप्रीम कोर्टानं योगींना फटकारलं

Lakhimpur Kheri Violence hearing in supreme court: लखीमपूर प्रकरण दाबून टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्या प्रकरणाचा तपास समाधानकारक वाटत नाही, अशा तक्रारी दोन वकिलांनी सर्वोच्च न्यायालयाकडे केल्या होत्या. ...

Lakhimpur Kheri Incident: “लखीमपूर हिंसाचारप्रकरणी किती जणांना अटक केली?”; सुप्रीम कोर्टाची योगी सरकारला नोटीस - Marathi News | supreme court ask for detailed status over lakhimpur kheri incident report up govt | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“लखीमपूर हिंसाचारप्रकरणी किती जणांना अटक केली?”; सुप्रीम कोर्टाची योगी सरकारला नोटीस

Supreme Court on Lakhimpur Kheri Incident: लखीमपूर हिंसाचारप्रकरणावरील जनहित याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) उत्तर प्रदेशामधील योगी सरकार नोटीस बजावली आहे. ...

Snake used as murder weapon : सासूला जीवे मारण्यासाठी सुनेनं केला सापाचा वापर! धक्कादायक प्रकरणानं सुप्रीम कोर्टही हैराण - Marathi News | Poisonous Snake Used As Weapon In Murder Supreme Court Denies Bail To Accused Full Story | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सासूला जीवे मारण्यासाठी सुनेनं केला सापाचा वापर! धक्कादायक प्रकरणानं सुप्रीम कोर्टही हैराण

एका विषारी सापाचा वापर एका महिलेला ठार करण्यासाठी 'हत्यार' म्हणून वापर करण्यात आला आहे आणि असं करणं हत्येचा गुन्हाच आहे. ...

Lakhimpur violence: मोदी, योगी सरकारच्या अडचणी वाढल्या; लखीमपूर प्रकरणी सर्वोच्च न्यायालय गंभीर; उद्या सुनावणी - Marathi News | Supreme Court serious in Lakhimpur kheri violence case; Hearing tomorrow | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी, योगी सरकारच्या अडचणी वाढल्या; लखीमपूर प्रकरणी सर्वोच्च न्यायालय गंभीर; उद्या सुनावणी

Lakhimpur kheri Supreme court Hearing: मंगळवारी लखीमपूर खीरी हिंसाचाराचा मुद्दा दोन वकिलांनी सर्वोच्च न्यायालयात नेला होता. त्यांनी याचिका दाखल करून मंत्र्यांविरोधात गुन्हा दाखल करणे आणि त्यांना शिक्षा करण्याची मागणी केली होती. ...

Coronavirus: कोरोना मृत्यू प्रमाणपत्र नसलं तरी कुटुंबीयांना ५० हजारांची मदत द्या; सुप्रीम कोर्टाचे आदेश  - Marathi News | Without a death certificate of Coronavirus, help the victim family of 50,000; Supreme Court order | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"कोरोना मृत्यू प्रमाणपत्र नसलं तरी कुटुंबीयांना ५० हजारांची मदत द्या"

५० हजार रुपये सानुग्रह राशी देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश, ३० दिवसांत प्रकरणे निकाली काढा ...

Farmers Protest: कृषी कायद्यांना स्थगिती असतानाही शेतकऱ्यांचे आंदोलन का?; सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल - Marathi News | supreme court asked farm laws have been challenged then why farmers protest still continuing | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कृषी कायद्यांना स्थगिती असतानाही शेतकऱ्यांचे आंदोलन का?; सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल

Farmers Protest: सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या एका सुनावणीवेळी लखीमपूर घटनेचाही मुद्दा उपस्थित करण्यात आला. ...