Sunetra Pawar : सुनेत्रा पवार- सुनेत्रा पवार या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवारांच्या पत्नी आहेत. त्या बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास इच्छूक आहेत. Read More
CM Devendra Fadnavis News: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी व राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार यांनी RSS संबंधित राष्ट्र सेविका समितीच्या बैठकीला हजेरी लावल्याने विरोधकांकडून टीका केली जात आहे. ...
Ajit pawar Sunetra Pawar: खासदार सुनेत्रा पवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी सलग्नित राष्ट्र सेविका समितीच्या कार्यक्रमाला हजेरी लावली. त्याबद्दल जेव्हा उपमुख्यमंत्री अजित पवारांना विचारण्यात आलं, तेव्हा ते काय बोलले? ...
MP Sunetra Ajit Pawar News: अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत अन् आपणही आषाढी एकादशीला पांडुरंगाची पूजा करावी आणि, अशी इच्छा आहे का? असा प्रश्न खासदार सुनेत्रा पवार यांना विचारण्यात आला होता. ...