लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सुनेत्रा पवार

Sunetra Pawar Latest News, मराठी बातम्या

Sunetra pawar, Latest Marathi News

Sunetra Pawar : सुनेत्रा पवार- सुनेत्रा पवार या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवारांच्या पत्नी आहेत. त्या बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास इच्छूक आहेत. 
Read More
बारामतीच्या लेकाने बिग बॉस जिंकले! सूरज चव्हाणसाठी अजित पवारांच्या पत्नीची पोस्ट, म्हणाल्या- "पहिल्या दिवसापासून..." - Marathi News | bigg boss marathi 5 winner suraj chavan deputy cm ajit pawar wife sunetra pawar shared special post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बारामतीच्या लेकाने बिग बॉस जिंकले! सूरज चव्हाणसाठी अजित पवारांच्या पत्नीची पोस्ट, म्हणाल्या- "पहिल्या दिवसापासून..."

बुक्कीत टेंगूळ देत सूरजने झापुक झुपूक स्टाइलने बिग बॉस मराठीच्या ट्रॉफीवर नाव कोरलं. सूरजने ट्रॉफी जिंकताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सूनेत्रा पवार यांनी पोस्ट शेअर केली आहे.  ...

‘विश्वास’ शब्दावरच राहिला नाही ‘विश्वास’; लोकसभा निकालानंतर काटेवाडीत सुनेत्रा पवारांनी व्यक्त केली खंत - Marathi News | Sunetra Pawar expressed regret in Katewadi after Lok Sabha result | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘विश्वास’ शब्दावरच राहिला नाही ‘विश्वास’; लोकसभा निकालानंतर काटेवाडीत सुनेत्रा पवारांनी व्यक्त केली खंत

लोकसभा निवडणुकीपासून ‘विश्वास’ या शब्दावरच ‘विश्वास’ राहिला नाही, अशा शब्दात खासदार सुनेत्रा पवार यांनी खंत  व्यक्त केली. ...

सुनेत्रा पवारांना तिकीट देण्याचा निर्णय कुणी घेतला?; अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | Who decided to give tickets to Sunetra Pawar?; NCP Ajit Pawar clearly said | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सुनेत्रा पवारांना तिकीट देण्याचा निर्णय कुणी घेतला?; अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

माझ्या त्या विधानाचा जास्त कुणी विचार करू नका. कौटुंबिक दृष्टीने मी ते विधान केले होते असं अजित पवारांनी सांगितले.  ...

'त्या' नेत्याला महाराष्ट्राच्या राजकीय पलटावरून दूर सारणार, हा माझा तुम्हाला वादा; रोहित पवारांचा अजितदादांना शब्द! - Marathi News | MLA Rohit Pawars reaction after Ajit Pawar admitted his mistake regarding Baramati Lok Sabha | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'त्या' नेत्याला राजकीय पलटावरून दूर सारणार, हा माझा तुम्हाला वादा; रोहित पवारांचा अजितदादांना शब्द!

क्षमता असलेला नेता बळीचा बकरा ठरला, याचं मात्र पक्षाचा एक कार्यकर्ता आणि एक पुतण्या म्हणून कायम दुःख राहील, असंही रोहित पवार यांनी म्हटलं आहे. ...

अजित पवार म्हणाले, 'बहिणीविरोधात पत्नीला उभे करणे ही चूक'; सुप्रिया म्हणाल्या ‘रामकृष्ण हरी’ - Marathi News | Ajit Pawar said It is a mistake to field wife against sister so Supriya said Ramakrishna Hari | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवार म्हणाले, 'बहिणीविरोधात पत्नीला उभे करणे ही चूक'; सुप्रिया म्हणाल्या ‘रामकृष्ण हरी’

राजकारण फार घरात शिरू द्यायचे नसते, मात्र माझ्याकडून थोडीशी चूक झाली, असेही अजित पवार म्हणाले ...

"भाजपला घर फोडण्यात असुरी आनंद"; अजितदादांच्या कबुलीनंतर विजय वडेट्टीवारांचे रोखठोक मत - Marathi News | Vijay Wadettiwar criticized BJP after Ajit Pawar confession | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"भाजपला घर फोडण्यात असुरी आनंद"; अजितदादांच्या कबुलीनंतर विजय वडेट्टीवारांचे रोखठोक मत

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेल्या कबुलीनंतर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी भाजपवर टीका केली आहे. ...

"दादा इज ग्रेट"; अजित पवारांनी चुकीबाबत कबुली दिल्यानंतर तटकरे नक्की काय म्हणाले?  - Marathi News | What exactly did sunil Tatkare say after Ajit Pawar confessed about the mistake in baramati lok sabha election | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"दादा इज ग्रेट"; अजित पवारांनी चुकीबाबत कबुली दिल्यानंतर तटकरे नक्की काय म्हणाले? 

आम्ही पुढेही एनडीएच्याच माध्यमातून काम करणार आहोत, असा खुलासा सुनील तटकरे यांनी केला आहे. ...

बहिणीविरोधात पत्नी सुनेत्राला उमेदवारी द्यायला नको होती, ती माझी चूक; अजित पवारांची जाहीर कबुली - Marathi News | Wife Sunetra should not have nominated in baramati against sister supriya sule it was my mistake Ajit Pawar confession | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बहिणीविरोधात पत्नी सुनेत्राला उमेदवारी द्यायला नको होती, ती माझी चूक; अजित पवारांची जाहीर कबुली

राजकारण हे घरामध्ये शिरून द्यायचं नसतं. लोकसभेला मात्र माझ्याकडून चूक झाली, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. ...