लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
साखर कारखाने

साखर कारखाने, मराठी बातम्या

Sugar factory, Latest Marathi News

कोल्हापूरमध्ये ऊसाच्या फडात मुले असतानाही दाखवली बीडमध्ये हजेरी; सुमोटो याचिका दाखल - Marathi News | In Kolhapur sugarcane fields even when children showed attendance at beed; Suo moto Petition on Lokmat's news | Latest beed News at Lokmat.com

बीड :कोल्हापूरमध्ये ऊसाच्या फडात मुले असतानाही दाखवली बीडमध्ये हजेरी; सुमोटो याचिका दाखल

बीडची १८३९ मुले कोल्हापूरमध्ये उसाच्या फडात; 'लोकमत' मधील बातमीवर सुमोटो याचिका ...

Madhukar Sugar Factory : मधुकर साखर कारखाना अखेर अवसायनात, काय आहे नेमकं कारण?  - Marathi News | Latest News jalgaon district faijpur taluka Madhukar Sugar Factory is finally closed, | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Madhukar Sugar Factory : मधुकर साखर कारखाना अखेर अवसायनात, काय आहे नेमकं कारण? 

Agriculture News : गेल्या ४० वर्षांपासून परिसराला सुजलाम् सुफलाम् करणारा मधुकर साखर कारखाना अवसायनात काढण्यात आला आहे. ...

देशात नव्या हंगामासाठी ७५ लाख टन साखर शिल्लक राहणार - Marathi News | There will be 75 lakh tones of sugar left for the new season in the country | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :देशात नव्या हंगामासाठी ७५ लाख टन साखर शिल्लक राहणार

केंद्र सरकारने ऑगस्टसाठी २२ लाख टन साखरेचा कोटा खुल्या विक्रीसाठी जाहीर केला आहे. यात जुलैमधील शिल्लक दीड लाख टन मिळवल्यास २३ लाख ५० हजार टन साखर खुल्या बाजारात ऑगस्टमध्ये उपलब्ध होईल. ...

राज्यातील निवडक ११ साखर कारखान्यांना १,५९० कोटींची सरकारी थकहमी - Marathi News | 1,590 crore government guarantee for loan to selected 11 sugar mills in the state | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यातील निवडक ११ साखर कारखान्यांना १,५९० कोटींची सरकारी थकहमी

राज्यातील सत्ताधारी पक्षाशी संबंधित नेत्यांच्या ११ साखर कारखान्यांना १,५९० कोटी १६ लाख रुपयांची थकहमी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. ...

नेत्यांच्या साखर कारखान्यांना १,५९० कोटींची सरकारी थकहमी; थोपटे, कोल्हे यांचे कारखाने वगळले - Marathi News | 1 thousand 590 crore government guarantee to political leaders 11 sugar factory | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नेत्यांच्या साखर कारखान्यांना १,५९० कोटींची सरकारी थकहमी; थोपटे, कोल्हे यांचे कारखाने वगळले

११ कारखान्यांपैकी ६ कारखाने भाजप नेत्यांशी, तर  ५ कारखाने अजित पवार गटाच्या नेत्यांशी संबंधित आहेत. ...

साखर उद्योगाच्या वाढीसाठी साखर महासंघाने तयार केला रोडमॅप - Marathi News | Roadmap prepared by Sugar Federation for the growth of sugar industry | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :साखर उद्योगाच्या वाढीसाठी साखर महासंघाने तयार केला रोडमॅप

साखर उद्योगाच्या वाढीसाठी पुढील दहा वर्षांचा रोडमॅप तयार झाला आहे. राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने तो तयार केला आहे. ...

Sugarcane FRP: शेतकऱ्यांचे पैसे अडकविणाऱ्या साखर कारखाने अडचणीत - Marathi News | Sugarcane FRP: Sugar factory in trouble who do not complete sugarcane payment to farmers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Sugarcane FRP: शेतकऱ्यांचे पैसे अडकविणाऱ्या साखर कारखाने अडचणीत

ऊस मिळविण्यासाठी इतर कारखान्यांनुसार दर जाहीर केल्याप्रमाणे शेतकऱ्यांना पैसे न देता शेतकऱ्यांचे पेमेंट अडकविणारे साखर कारखाने आता अडचणीत आले आहेत. ...

साखरेचा किमान विक्री दर वाढणार लवकरच निर्णय - Marathi News | The minimum selling price of sugar will be increased soon | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :साखरेचा किमान विक्री दर वाढणार लवकरच निर्णय

साखरेचा किमान विक्री दर वाढविण्याबाबत केंद्र सरकार लवकरच निर्णय घेण्याची शक्यता आहे, अशी माहिती केंद्रीय अन्न सचिव संजीव चोप्रा यांनी दिली. ...