लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
साखर कारखाने

साखर कारखाने, मराठी बातम्या

Sugar factory, Latest Marathi News

'संजीवनी' वाचवण्याचा तिसऱ्यांदा प्रयत्न सुरू; इथेनॉल निर्मितीवर भर, ऊस गाळप क्षमता अधिक वाढणार - Marathi News | third attempt to save goa sanjeevani sugar factory begins focus on ethanol production sugarcane crushing capacity to increase further | Latest goa News at Lokmat.com

गोवा :'संजीवनी' वाचवण्याचा तिसऱ्यांदा प्रयत्न सुरू; इथेनॉल निर्मितीवर भर, ऊस गाळप क्षमता अधिक वाढणार

सध्या गोव्यात सुमारे ५५० हेक्टर क्षेत्रावर ऊस लागवड केली जाते, ज्यातून दरवर्षी सुमारे ६०,००० टन उत्पादन मिळते. ...

राज्यातील ऊस गाळप हंगाम १० दिवसांत संपणार; यंदा 'या' विभागाने केले सर्वाधिक साखर उत्पादन - Marathi News | Sugarcane crushing season in the state will end in 10 days; 'this' division produced the highest sugar | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यातील ऊस गाळप हंगाम १० दिवसांत संपणार; यंदा 'या' विभागाने केले सर्वाधिक साखर उत्पादन

sugar production 2025-26 राज्यात पुढील १० दिवसांत गाळप हंगाम संपण्याची शक्यता आहे. देशातून यंदा सात ते आठ लाख टन साखर निर्यात, तर ३१ लाख टन साखर इथेनॉलकडे वळविली जाणार आहे. ...

अथर्व-दौलत कारखान्याने यंदाच्या ऊस गाळपाचे १०० टक्के पेमेंट केले; अंतिम काय दिला दर? - Marathi News | Atharva-Daulat factory paid 100 percent bill of this year's sugarcane crushing; what was the final price paid? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अथर्व-दौलत कारखान्याने यंदाच्या ऊस गाळपाचे १०० टक्के पेमेंट केले; अंतिम काय दिला दर?

हलकर्णी येथील अथर्व दौलत कारखान्याची एफआरफी थकीत नसून, ती १०० टक्के पूर्ण अदा केल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मराठे यांनी दिली. ...

अखंड पाच महिने क्रशिंग करून 'या' कारखान्याने ऊस गाळपात रचला नवा उच्चांक - Marathi News | This factory set a new record in sugarcane crushing after crushing for five consecutive months | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अखंड पाच महिने क्रशिंग करून 'या' कारखान्याने ऊस गाळपात रचला नवा उच्चांक

संपूर्ण उसाचे गाळप पूर्ण झाल्यानंतरच कारखाना प्रशासनाने हंगाम बंद करण्याचा निर्णय घेतला. गव्हाणीत नारळ टाकून पारंपरिक पद्धतीने हंगामाची सांगता करण्यात आली. ...

Sakhar Karkhana : ऊस बिलातून 55 टक्के कपात रक्कम शेतकऱ्यांना परत करणार, 'या' साखर कारखान्याने घेतला निर्णय  - Marathi News | Latest News madhukar sugar factory has decided to return 55 percent of cut amount from the sugarcane bill to farmers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :55 टक्के कपात रक्कम शेतकऱ्यांना परत करणार, 'या' साखर कारखान्याने घेतला निर्णय 

Sakhar Karkahana : शेतकऱ्यांनी या कागदपत्रांची पूर्तता करून त्याच्या प्रती कारखाना कार्यालयात सादर कराव्यात.  ...

भीमा सहकारी साखर कारखान्याच्या बगॅसला अचानक आग; मोठे नुकसान, एक ट्रक जळून खाक - Marathi News | Sudden fire in bagasse of Bhima Cooperative Sugar Factory; Major damage, one truck burnt down | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भीमा सहकारी साखर कारखान्याच्या बगॅसला अचानक आग; मोठे नुकसान, एक ट्रक जळून खाक

आगीमुळे बगॅसचे मोठे नुकसान झाले असून या घटनेत कुठलीही जीवितहानी झालेली नाही ...

पर्यावरणाला हानी पोहोचल्याने 'या' साखर कारखान्याला तब्बल १ कोटीचा पर्यावरणीय दंड - Marathi News | This sugar factory faces environmental fine of Rs 1 crore for damaging the environment | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पर्यावरणाला हानी पोहोचल्याने 'या' साखर कारखान्याला तब्बल १ कोटीचा पर्यावरणीय दंड

कारखान्यातील मळीच्या टाकीचा स्फोट होऊन घोड नदीपात्रात, तसेच परिसरात दूषित पाणी जाऊन पर्यावरणाला हानी पोहोचली. ...

शेतकऱ्यांची उसाची बिलं देण्यासाठी कारखान्यांना ३० मार्चचा अल्टिमेटम; एप्रिलमध्ये होणार मोठी कारवाई - Marathi News | March 30 ultimatum to factories to pay farmers' sugarcane bills; major action to be taken in April | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्यांची उसाची बिलं देण्यासाठी कारखान्यांना ३० मार्चचा अल्टिमेटम; एप्रिलमध्ये होणार मोठी कारवाई

२०२५-२६ च्या गळीत हंगामात जिल्ह्यातील १६ साखर कारखान्यांनी एकूण ७९ लाख ९९ हजार १२१ टन ऊस गाळप केला. यापासून ८४ लाख ५७ हजार ४५५ क्विंटल साखरेचे उत्पादन झाले. ...