लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
साखर कारखाने

साखर कारखाने

Sugar factory, Latest Marathi News

Someshwar Sugar : सोमेश्वर साखर कारखाना यंदाच्या हंगामात किती ऊस गाळप करणार? - Marathi News | Someshwar Sugar : How much sugarcane will crush by Someshwar Sugar Factory in this season? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Someshwar Sugar : सोमेश्वर साखर कारखाना यंदाच्या हंगामात किती ऊस गाळप करणार?

सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यातील अंतर्गत कामे उत्तम स्वरूपात सुरू असून, गतवर्षीप्रमाणेच हंगाम यशस्वी होईल, अशी खात्री सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी व्यक्त केली. ...

आता उसाच्या उत्पादनात होणार वाढ; ऊस उत्पादन वाढीसाठी सुरु होतंय नवीन अभियान - Marathi News | Now sugarcane production will increase; A new campaign is being launched to increase sugarcane production | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आता उसाच्या उत्पादनात होणार वाढ; ऊस उत्पादन वाढीसाठी सुरु होतंय नवीन अभियान

कोल्हापूर जिल्ह्याला उसाचे आगर म्हणून ओळखले जाते. परंतू, क्षेत्राचा विचार करता अपेक्षित उत्पादन मिळत नसल्याचे चित्र आहे. पारंपरिक पद्धती, पाण्याचा अति वापर, पिक फेरपालट न करणे यामुळे उत्पादन दिवसेंदिवस घटत आहे. ...

राष्ट्रीय स्तरावरील साखर उद्योगातील गुणवत्ता पुरस्कारात सर्वाधिक पारितोषिके 'या' राज्याला; वाचा सविस्तर - Marathi News | This state won the most awards in the national level sugar industry quality awards; Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राष्ट्रीय स्तरावरील साखर उद्योगातील गुणवत्ता पुरस्कारात सर्वाधिक पारितोषिके 'या' राज्याला; वाचा सविस्तर

देशातील सर्व २६० सहकारी साखर कारखाने व नऊ राज्यातील साखर संघ सदस्य असलेल्या नवी दिल्लीस्थित राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ या शिखर संस्थेमार्फत दरवर्षी देशातील सहकारी साखर कारखान्यांना विविध पुरस्कार दिले जातात. ...

Kolhapur: हसन मुश्रीफांना दिलासा नाही, न्यायालयाच्या निकालाबाबत समरजीत घाटगे यांनी दिली माहिती - Marathi News | Hasan Mushrif is not relieved, Samarjit Ghatge gave information about the court verdict | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: हसन मुश्रीफांना दिलासा नाही, न्यायालयाच्या निकालाबाबत समरजीत घाटगे यांनी दिली माहिती

पूर्ण क्षमतेने खटला लढवणार ...

Kolhapur: माझ्या गायी परमेश्वराने राखल्या; न्यायालयाच्या निकालानंतर मंत्री मुश्रीफांची प्रतिक्रिया - Marathi News | God protected my cows, Minister Hasan Mushrif reacted after the petition was disposed of due to the filing of the C Summary Report in the Ghorpade factory case | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: माझ्या गायी परमेश्वराने राखल्या; न्यायालयाच्या निकालानंतर मंत्री मुश्रीफांची प्रतिक्रिया

'ही न्यायप्रविष्ठ बाब असल्याने मला फारसे काही बाेलायचे नाही' ...

माळेगाव साखर कारखान्याने मागील १० वर्षात उसाला कसा दिला दर? सर्वाधिक दर कोणत्या वर्षी? - Marathi News | How did Malegaon Sugar Factory pay sugarcane prices in the last 10 years? In which year did the prices go up the most? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :माळेगाव साखर कारखान्याने मागील १० वर्षात उसाला कसा दिला दर? सर्वाधिक दर कोणत्या वर्षी?

माळेगाव कारखाना हा महाराष्ट्रात उसाला सर्वाधिक दर देणारा कारखाना म्हणून ओळखला जातो. निवडणुकीत सलग पाच वर्षे राज्यातील इतर कारखान्यांपेक्षा आपल्या कारखान्याला जास्तीचा उसाला दर देणार अशी घोषणा करण्यात आली होती. ...

‘त्या मेसेजने निवडणूक वेगळ्या वळणावर गेली’ अजितदादांच्या रणनीतीचे ‘सिक्रेट’ उलगडले - Marathi News | Malegaon Factory Election Result News that SMS took the election to a different turn Secret of Ajit pawar strategy revealed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘त्या मेसेजने निवडणूक वेगळ्या वळणावर गेली’ अजितदादांच्या रणनीतीचे ‘सिक्रेट’ उलगडले

-  त्या एस एम एसने निवडणूक वेगळ्या वळणावर गेली,अशी त्यांचे स्वीय सहायक सुनीलकुमार मुसळे यांनी याबाबत सोशल मिडीयावर केलेली पोस्ट चर्चेेत आली आहे.   ...

टेंभू योजना तर सुरु झाली.. पण समन्यायी पाणी वाटप कसे होणार? वाचा सविस्तर - Marathi News | The Tembhu scheme has been launched.. but how will water be distributed equitably? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :टेंभू योजना तर सुरु झाली.. पण समन्यायी पाणी वाटप कसे होणार? वाचा सविस्तर

Tembhu Yojana एखादी योजना लागू होईपर्यंत त्याची उत्सुकता असते; पण एकदा त्याचा लाभ घेतला की त्यावर हक्क सांगितला जातो. मग, पाणी वापराचे बिल व पाणीपट्टी वेळेवर भरण्याकडे दुर्लक्ष होते. ...