लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एसटी

MSRTC ST News in Marathi | एसटी मराठी बातम्या

State transport, Latest Marathi News

सप्टेंबरमध्ये ४०० शिवशाही एसटीच्या ताफ्यात दाखल होणार - Marathi News | In September, the 400 Shivshahi ST camp will be launched | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सप्टेंबरमध्ये ४०० शिवशाही एसटीच्या ताफ्यात दाखल होणार

येत्या सप्टेंबर महिन्यापासून एसटीच्या ताफ्यात नव्या ४०० शिवशाही गाड्या दाखल होणार आहेत. ऐन गणेशोत्सव काळात या गाड्या धावण्यास सुरुवात होणार असल्याने, तिकीट न मिळाल्यामुळे गावी जायची संधी हुकणाऱ्या भाविकांना ही ‘बाप्पा पावल्या’सारखी आनंददायी बातमी आहे ...

भरती प्रक्रियेवेळी प्रलोभनांना भुलू नका , एसटी महामंडळाचे आवाहन - Marathi News | Do not forget temptations during the recruitment process, ST corporation appeals | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भरती प्रक्रियेवेळी प्रलोभनांना भुलू नका , एसटी महामंडळाचे आवाहन

एसटी महामंडळाकडून सुरू असलेल्या चालक तथा वाहक पदाच्या भरती प्रक्रियेत उमेदवार व त्यांच्या नातेवाइकांनी प्रलोभनाला बळी न पडता निर्भीडपणे भरती प्रक्रियेला सामोरे जावे, असे आवाहन एसटी महामंडळातर्फे लेखी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना केले आहे. ...

एस.टी. महामंडळाला एसटीपीचे पाणी देणार - Marathi News | S.T. The water supply of STP to the corporation | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :एस.टी. महामंडळाला एसटीपीचे पाणी देणार

औरंगाबाद : एस.टी. महामंडळाला दररोज मनपाकडून १ लाख लिटर पाणी देण्यात येत आहे. या शुद्ध पिण्यायोग्य पाण्याचा वापर महामंडळ ... ...

प्रशासनाच्या मनमानी कारभाराविरोधात आंदोलन - Marathi News | Movement against the arbitrariness of the administration | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :प्रशासनाच्या मनमानी कारभाराविरोधात आंदोलन

महाराष्ट्र एस. टी. कामगार सेनेच्या वतीने विभागीय कार्यशाळा येथील प्रशासनाच्या मनमानी कारभाराविरोधात राज्य परिवहन महामंडळाच्या कोल्हापूर विभागातील ताराबाई पार्क येथील विभागीय कार्यशाळा येथे रविवारी दुसऱ्या दिवशी निदर्शने करण्यात आली. ...

चामोर्शीतील विकासकामांना मुहूर्त मिळेना - Marathi News | Acquire development work in Chamorshi | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :चामोर्शीतील विकासकामांना मुहूर्त मिळेना

चामोर्शी येथे क्रीडा संकूल, बसस्थानक, बसडेपो आदी मंजूर विकासकामे कित्येक वर्षापासून प्रलंबित आहे. यासाठी उपलब्ध असलेल्या जमिनीची अधिग्रहण कार्यवाही होत नसल्याने चामोर्शी शहरातील कोट्यवधीची विकासकामे थंडबस्त्यात आहेत. ...

एस. टी. बसेस धुण्यासाठी शुद्ध १ लाख लिटर पाण्याचा वापर! - Marathi News | S. T. Use pure 1 lac liters of water to wash the buses! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :एस. टी. बसेस धुण्यासाठी शुद्ध १ लाख लिटर पाण्याचा वापर!

शहरात एक- एक थेंब पाण्यासाठी नागरिक त्रस्त आहेत. उन्हाळा संपत आला तरी महापालिकेला पाणीपुरवठ्याचे नियोजन करता आलेले नाही. किमान पिण्यासाठी तरी पाणी द्या, अशी मागणी घसा कोरडा करून नागरिक करीत आहेत ...

‘एसटी ’कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना - Marathi News | Savitribai Phule Scholarship Scheme for 'ST' employees children | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :‘एसटी ’कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना

वाशिम: राज्य परिवहन महामंडळात कार्यरत कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी आधार म्हणून सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना लागू करण्याचा निर्णय महामंडळाने ४ मे रोजी घेतला आहे ...

आता एसटी देणार प्रवाशांना ‘स्मार्ट कार्ड’ - Marathi News | Now, the 'smart card' will be given to ST passengers | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :आता एसटी देणार प्रवाशांना ‘स्मार्ट कार्ड’

एसटीतून प्रवास करणारे सवलतधारक व सामान्य प्रवाशांना आता कागदी पास न देता राज्य परिवहन महामंडळाकडून विशिष्ट चिप बसवलेले, बँक व आधारकार्डशी लिंक असलेले अत्याधुनिक स्मार्ट कार्ड दिले जाणार आहे. या लोकोपयोगी मोहिमेची जिल्ह्यात अंमलबजावणी करण्यासाठी मागील ...