जीवाची लाहीलाही करणारे ऊन, लग्नसराईचा हंगाम, एसटी बसेसचा अभाव, अनेक रेल्वेगाड्या बंद असल्यामुळे बसस्थानकावर प्रवाशाची तोबा गर्दी होत आहे. वेळापत्रकाप्रमाणे बसेस सुटत नसल्याने तासनतास ताटकळत राहणारे प्रवासी एखादी बस आली की जीवाच्या आकांताने बसकडे धाव ...
बसस्थानकावर १ मे पासून येणाऱ्या सर्व एसटी बसेसवर स्टेपनीची सुविधा देण्यात यावी. तशी व्यवस्था नसेल तर त्या बसेस रोखून धरण्यात येतील, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते साईप्रसाद कल्याणकर यांनी दिला आहे. ...
मानव विकास मिशनच्या धावत्या बसचा स्टेअरिंग रॉड तुटल्याचा प्रकार रविवारी सकाळी पोटगव्हाण गावाजवळ घडला. बसची गती कमी असल्याने सुदैवाने मोठा अपघात टळला. मात्र या घटनेने एसटीच्या यंत्र विभागाच्या कार्यपध्दतीवर प्रश्नचिन्ह लागले आहे. ...
येथील आगारातून मोठ्या शहरांसह ग्रामीण भागात बसद्वारे प्रवासी प्रवास करतात; परंतु, गेल्या काही दिवसांपासून या आगारातून भंगार बसचा वापर होत असल्याने नाईलाजास्तव या बसने प्रवाशांना प्रवास करावा लागत आहे. ...
एसटी बसमध्ये उन्हाळ्यात निर्माण होणाऱ्या तांत्रिक बिघाडाकडे यंत्र विभागाचे दुर्लक्ष सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे. शुक्रवारी करळगाव घाटात तीन बसेस ब्रेकडाऊन झाल्या. यातील प्रवाशांना उन्हात उभे राहून दुसºया बसची प्रतीक्षा करावी लागली. ...