लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एसटी

MSRTC ST News in Marathi | एसटी मराठी बातम्या

State transport, Latest Marathi News

गोंदिया आगाराने लांजीला केले ‘कनेक्ट’ - Marathi News | Gondia Agar makes 'connect' to Lange | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :गोंदिया आगाराने लांजीला केले ‘कनेक्ट’

गोंदियाची बाजारपेठ लगतच्या मध्यप्रदेश व छत्तीसगड राज्यातही प्रसिद्ध आहे. गोंदियाची‘मिनी मुंबई’ म्हणून ख्याती असून शेजारच्या मध्यप्रदेश व छत्तीसगड राज्यातील जनताही येथे खरेदी,उपचार, शिक्षण तसेच आपल्या नातेवाईक व अन्य कामांसाठी येतात. यातूनच दोन्ही राज ...

जिल्ह्यात एसटी महामंडळात दुजाभाव - Marathi News | Opposition to ST corporation in the district | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :जिल्ह्यात एसटी महामंडळात दुजाभाव

महामंडळाचे उत्पन्न वाढावे यासाठी अनेक प्रयोग केले जात आहे. यासाठी परिपत्रक काढून विभागांना सूचना केल्या जात आहे. आगार पातळीवरून याची योग्य अंमलबजावणी होणे अपेक्षित असताना काही ठिकाणी दुजाभाव होत असल्याची ओरड कामगारांमधून सुरू आहे. चालक व वाहकाने एकाच ...

एसटी कर्मचाऱ्यांकडून १२,५०० रु. सानुग्रह अनुदानाची मागणी - Marathi News | ST employees Rs. Demand for Graceful Grants | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एसटी कर्मचाऱ्यांकडून १२,५०० रु. सानुग्रह अनुदानाची मागणी

राज्य शासनाच्या निर्णयानुसार १२,५०० रुपये सानुग्रह अनुदान देण्याची मागणी एसटी कामगार संघटनेने केली. ...

सानुग्रह अनुदान, महागाई भत्ता न दिल्यास धरणे आंदोलनाचा इशारा - Marathi News | Extensive grants, warning of movement to hold if inflation allowance is not paid | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :सानुग्रह अनुदान, महागाई भत्ता न दिल्यास धरणे आंदोलनाचा इशारा

राज्य महामार्ग परिवहन महामंडळातील (एस.टी) सर्व कर्मचाऱ्यांना राज्य सरकारने दिवाळीपूर्वी सानुग्रह अनुदान देण्यात यावे आणि राज्य सरकारने जाहीर केल्याप्रमाणे तीन टक्के महागाई भत्ता तातडीने लागू करावा, अशी मागणी महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटन ...

Maharashtra Vidhan Sabha 2019 : मतदान कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणासाठी ८२ एस. टी. बसेस - Marathi News | Training for polling staff T Buses | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Maharashtra Vidhan Sabha 2019 : मतदान कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणासाठी ८२ एस. टी. बसेस

कोल्हापूर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंघातील मतदान कर्मचाऱ्यांच्या दोन दिवसीय प्रशिक्षणासाठी ८२ एस. टी. बसेसचे नियोजन करण्यात आले आहे. यातील गुरुवारी ३३ बसेसचा वापर करण्यात आला, तर आज, शुक्रवारी होणाऱ्या प्रशिक्षणासाठी ४९ बसेसचा वापर होणार आहे, अशी ...

कालबाह्य बसेस १९१, लालपरी आल्या ४०, एसटी बसेस संकटात - Marathi News | Expired buses 1949, Lalpari arrived | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :कालबाह्य बसेस १९१, लालपरी आल्या ४०, एसटी बसेस संकटात

सांगली जिल्ह्यात ८२६ एसटी बसेसपैकी दहा ते तेरा वर्षे वापरलेल्या १९१ बसेस असून, महामंडळाकडून केवळ लालपरीच्या ४० नवीन बसेस मिळाल्या आहेत. नवीन बसेसच नसल्यामुळे कालबाह्य गाड्यांमधूनच प्रवाशांना प्रवास करावा लागत आहे. एकीकडे विमानतळाच्या धर्तीवर बसस्थानक ...

वाशिम आगारात एसटी तिकीट मशिनचा तुटवडा - Marathi News | Lack of ticket machine in Washim ST Depot | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम आगारात एसटी तिकीट मशिनचा तुटवडा

वाशिम आगारात तिकीटाचे ट्रे बंद झाल्यानंतर रोज ११० ते ११५ इलेक्ट्रॉनिक्स तिकीट मशिन्सची आवश्यकता आहे. ...

एसटी बस उलटल्याने १ गंभीर, ३० प्रवासी जखमी - Marathi News | ST bus overturns | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :एसटी बस उलटल्याने १ गंभीर, ३० प्रवासी जखमी

ही बस नादुरूस्त असल्याने काही अंतरावर येऊन बंद पडली. त्यानंतर प्रवाशांनी धक्का देऊन बस सुरू केली. मागील काही महिन्यांपासून देवरी-आमगाव या रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. रस्ता बांधकामासाठी एका बाजुला रस्ता खोदला असल्याने आमगावकडे बस जात असताना ...